Union Bank Of India Bharti 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट मॅनेजरच्या 500 पदांची भरती आजच अर्ज करा

Union Bank Of India Bharti 2025 नमस्कार मित्रांनो, युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट मॅनेजरच्या 500 पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. भरती करिता पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे जे तरुण नोकरीची वाट बघत आहे. आणि त्यांना युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये सहभागी व्हायचंय आहे म्हणजेच नोकरी करायची आहे. अशा उमेदवारांना ही एक सुवर्ण संधी चालून आली आहे. आपण बघतो की बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात सतत पडून असतो कारण की लाखो तरुण नोकरी करता प्रयत्न करीत असतात. परंतु नोकरीची संधी खूप कमी असल्यामुळे प्रत्येकाला त्यामध्ये समाविष्ट होण्याची संधी मिळत नाही

Union Bank Of India Bharti 2025

आपल्याला मिळालेल्या  एक संधी सुद्धा जीवनातील बदल घडू शकते. Union Bank Of India Bharti 2025 दरवर्षी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध विभागामध्ये विविध पदांची भरती होत असल्यामुळे आपल्याला मिळालेली सुवर्णसंधी सोडून नये, युनियन बँक ऑफ इंडिया असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी मिळालेली आहे.असिस्टंट मॅनेजर पदांची खाली दिलेली संपूर्ण माहिती ठळकपणे वाचून आपण आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेला ऍड्रेसवर भरून घ्यावा. त्यासोबत त्याला लागणारी आवश्यक कागदपत्रांची आणि संपूर्ण माहिती खाली सविस्तर दिलेली आहे. ती सविस्तर वाचून घ्यावी.

युनियन बँक ऑफ इंडिया : संपूर्ण माहिती

विभाग : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती.

पदांची श्रेणी : ही भरती खाजगी श्रेणी अंतर्गत होणार आहे.

अर्ज भरण्याची पद्धत : अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 20 मे 2025 

संकेत स्थळ :  https://www.unionbankofindia.co.in

Union Bank Of India Bharti 2025
Union Bank Of India Bharti 2025

महत्त्वाचे अपडेट : महाराष्ट्र शासनाने मुद्रांक विभागामध्ये 10वी पास करिता 284 शिपाई पदांची भरती !आजच अर्ज करा

पदांचे नाव रिक्त जागेचा तपशील

पद क्रमांक पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर (Credit)250
 असिस्टंट मॅनेजर (IT)250
एकूण जागा :500

Union Bank Of India Bharti : शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
1असिस्टंट मॅनेजर (Credit)कोणत्याही शाखेतील पदवी CA/CMA/ICWA/CS & 60% गुणांसह MBA/MMS/PGDM/PGDBM
 2असिस्टंट मॅनेजर (IT)i) B.E./B.Tech/MCA/MSc(IT)/MS/MTech(Computer Science/Engineering /IT/ Electronics/ Electronics & Computer Science/ Electronic & Telecommunication /Data Science /Machine Learning & AI /Cyber Security) ii) 1 वर्षाचा अनुभव

Age Limit : वयोमर्यादा

वयोमर्यादा : एक एप्रिल 2025 रोजी वय मर्यादा 22 ते 30 वर्षे पूर्ण (SC/ST- 05 वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सूट)

अर्जाची फी : जनरल /ओबीसी / EWS – ₹1180/-, मागासवर्गीय – (SC/ST/PwD : ₹177/-)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

नोकरीचा प्रकार :- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना परमनंट नोकरी मिळणार आहे.

परीक्षा : नंतर कळविण्यात येणार आहे.

पगार : पदानुसार वेतन दिल्या जाईल.

महत्त्वाच्या तारखा :- 

– अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल.
– अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

महत्त्वाचे अपडेट : 10वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना इंडियन बँक मध्ये नोकरी आजच अर्ज करा

महत्त्वाच्या क्लिक 
🌏 ऑनलाइन वेबसाईट.           येथे क्लिक करा.
📂 ऑनलाइन अर्ज.          येथे क्लिक करा.
📄अधिकृत पीडीएफ  जाहिरात.           येथे क्लिक करा.
🫂 इतर महत्त्वाच्या अपडेट.         येथे क्लिक करा.

 ऑनलाइन अर्ज कसा करायचा

मित्रांनो आपण या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणार असाल तर खालील दिलेली माहितीचे काटेकोर पालन करा.

1) अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.  

2)तुमच्या कास्ट कॅटेगिरी अनुसार अर्जाची फी ही ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाइन अर्ज सबमिट करणे.

3)भरतीचा अर्ज ऑनलाईन केलेल्या उमेदवाराने चुकीची किंवा बनावट व खोटे डॉक्युमेंट जर तुम्ही ऑनलाईन अर्जा सोबत अपलोड केलेले असतील तर परीक्षा आयोगाला लक्षात येताच आपल्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात. Union Bank Of India Bharti 2025

4)अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला पुढील प्रक्रिया म्हणजे परीक्षेसंबंधीचे हॉल तिकीट घ्यायला मदत होईल. 

5)तारखे नंतर भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.

6)ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2025 

7)संपूर्ण माहिती करीता कृपया खाली दिलेली (PDF) जाहिरात वाचावी.

8)भरती संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लिंक दिलेली आहे. 

महत्त्वाचे अपडेट : नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट मध्ये 31 नवीन रिक्त पदांची भरती

टीप :-

वर दिलेली संपूर्ण माहिती मध्ये काही विशिष्ट गोष्टी चुकून राहू शकतात त्यामुळे आपण कृपया संबंधित वेबसाईट आणि त्याची PDF काळजीपूर्वक पहावी.

 हे लक्षात ठेवा :-

वरती दिलेली भरतीची संपूर्ण माहिती Union Bank Of India Bharti 2025 आपण आपल्या मित्रमंडळीं सोबत नक्की शेअर करा.ज्यामुळे नवीन नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळण्याकरिता फारशी मदत होईल.आपण या मराठमोळ्या वेबसाईटला भेट देऊन नवनवीन सरकारी व खाजगी नोकरी बद्दल महत्त्वाचे नवीन अपडेट पाहण्यासाठी www.maharastrafast.com या वेबसाईटला भेट द्या.

!! आभार !!

Leave a Comment