NMMC Recruitment 2025 : नवी मुंबई महानगरपालिके मध्ये 620 नवीन रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ! आजच अर्ज करा.
NMMC Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. जाहिराती नुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (बायो मेडिकल इंजिनीयर, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग, उद्यान अधीक्षक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, डेंटल … Read more