Thane Mahanagarpalika Bharti 2025 : ठाणे महानगरपालिका मध्ये 110 नवीन रिक्त पदांची भरती ! आजच अर्ज करा
Thane Mahanagarpalika Bharti 2025 नमस्कार मित्रांनो ठाणे महानगरपालिका अंतर्गत 110 विविध नवीन रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. जाहिराती नुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ठाणे महानगर पालिका भरतीमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. ज्या उमेदवारांपाशी पदांच्या आवश्यकते नुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे.अशा … Read more