NHM Amravati Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत अमरावती जिल्हा मध्ये 166 नवीन रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ! आजच अर्ज भरा

NHM Amravati Recruitment 2025

NHM Amravati Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत अमरावती जिल्हा मध्ये कंत्राटी पदांची नवीन रिक्त पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. जाहिराती नुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत भरतीमध्ये (स्टाफ नर्स,  मेडिकल ऑफिसर, लॅब टेक्निशियन, फार्मसीएस्ट, प्रोग्राम … Read more