Ladki Bahin Yojana 6 Hapta Update !! लाडकी बहिणीच्या खात्यात 2100 रुपये 17 डिसेंबर पर्यंत जमा होणार.
Ladki Bahin Yojana 6 Hapta Update नमस्कार मित्रांनो अखेर खुशखबर आलेली आहे. आज दुपारी 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मा.एकनाथ शिंदे दोघांनीही घोषणा केली की आता लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सहावा हप्ता आम्ही वितरित करत आहोत तशा स्वरूपाचे आदेश प्रशासनाला दिलेली आहे. … Read more