Bank of Baroda Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये 146 नवीन रिक्त पदांची भरतीची जाहिरात आली आहे ! आजच अर्ज करा

Bank of Baroda Recruitment 2025

Bank of Baroda Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. जाहिराती नुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (डेप्युटी डिफेन्स बँकिंग एडवायजर , प्रायवेट बँकर रेडियंट प्रायवेट, ग्रुप हेड, टेरिटरी हेड, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट … Read more