Bank Of Baroda Notification 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 रिक्त पदांसाठी मेगा भरती 2025.
Bank Of Baroda Notification 2025 नमस्कार मित्रांनो बँक ऑफ बडोदा मध्ये लवकरच 1267 रिक्त नवीन पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रता पूर्ण असलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर (S O) IT, Agriculture, Retail Banking, आणि बऱ्याच अशा विविध विभागांमध्ये 1267 रिक्त … Read more