Pik Vima Yojana 2024:-नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने 1. जून 2023 पासून एक रुपया पिक विमा राबवण्याची योजनाचा सरकारने निर्णय घेतला एक रुपया पिक विमा योजना भरण्याचा मागील दोन हंगामापासून जास्तीत जास्त शेतकरी मित्र या योजनेमध्ये सहभागी होऊन याचा फायदा घेत आहे. मागील वर्षी शेतकऱ्या मित्रांनी रब्बी हंगामात एक रुपयात पिक विमा भरला होता. यावर्षी सुद्धा महाराष्ट्र शासनाने ही योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी प्रति अर्ज एक रुपया पिक विमा भरता येतो.ही माहिती कृषी विभागा मार्फत मिळालेली आहे. ही माहिती आपल्यापर्यंत सविस्तरपणे पोहोचविण्याचा होते का फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्या बंधूंना कसा होईल याबाबत आपण सविस्तर माहिती वाचून घ्यावी व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी जेणेकरून त्यांचा फायदा होईल.
एक रुपयात भरता येणार पिक विमा योजना 2024 :-
यंदा पाऊस चांगला होत असल्यामुळे विमा संरक्षित क्षेत्रात दहा टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्य सरकारने 2023 पासून खरीप आणि रब्बी हंगामात एक रुपयाचा पिक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर यावर्षी सुद्धा म्हणजे 2024 मध्ये शेतकऱ्यांना शेताच्या पिकाच्या भरपाई नुकसानीचे चा विमा हा एक रुपयाचा विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे यासाठी 1 नोव्हेंबर 2024 पासून, गहू, हरभरा ,कांदा व ज्वारी या पिकांसाठी विमा काढता येणार आहेत.(Pik Vima Yojana 2024)
या वर्षी पिकाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने एक रुपया पिक विमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना त्यांची इच्छा असेल तर या योजने सहभागी होता येते या योजनेचा फायदा घेऊन नुकसानीनंतर त्याची अंमलबजावणी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या पिक विमा योजनेचे सहभाग व वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार असून त्याची एक नोव्हेंबर पासून लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया सुरू केली जाणारा असल्याची माहिती कृषी विभागामार्फत मिळालेली आहे. यंदा पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांना मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याची भीस्त आता रब्बी पिकावर आहे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विमा सुरक्षित क्षेत्रात किमान 10 टक्क्यांनी वाढ होण्याचे अपेक्षित आहे.
पिक विमा प्रक्रिया व मुदत :-
रब्बी हंगामात पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होत आहे जशी अर्ज प्रक्रिया चालू झाली तसेच शेतकऱ्याना दिलेल्या मुदतीच्या आत पिक विमा भरावा लागणार आहे. आणि पीक विमा योजनेत आपल्याला सहभागी होण्यासाठी त्यांना नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहे. त्यामुळे पिक विमा योजना वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज भरून घ्यावा किंवा जवळच्या संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावा.
एक रुपयाची पिक विमा योजनेमध्ये आता शेतकरी विषयाचा विमा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे. 2023 ते 2024 व 2025 ते 26 पर्यंत अशा या तीन वर्षाचा विमाचा प्रीमियम करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे .शेतकऱ्याच्या हितासाठी व आर्थिक मदत मिळण्याकरीता राज्य शासनाने विमाचे हप्ते भरण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना प्रति अर्ज एक रुपया नोंदणी करून योजनेत सहभागी व्हायचे आहे. सहभागी झाल्यानंतर काही दिवसात तुमच्या पिकावर अचानक नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान भरपाई चा मुद्दा आणि पिकावर पडलेला कीटक रोग ज्यामुळे झालेले नुकसान या सर्व नुकसान (Pik Vima Yojana 2024)
पिक विमा काढण्याकरीता लागणारे आवश्यक कागदपत्रे :-
भरपाई चा पिक विमा कंपनी मार्फत तुम्हाला काही रक्कम नुकसान भरपाई मिळुन काही रक्कम दिली जाईल त्यामुळे पिकावर पडलेल्या नुकसानाचा आर्थिक बोजा पडणार नाही ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात करणार नाही पिक विमा योजनेमध्ये फॉर्म भरण्याकरीता लागणारे आवश्यक कागदपत्रे एक रुपया पिक विमा योजना ही संकल्पना मुख्यतः 2023 पासून सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याला उद्देशून शेतीमालाचे होणारे आर्थिक नुकसान व नियमित पावसाचे न येणे त्यामुळे होणारे शेतमालाचे नुकसानची भरपाई होण्याकरीता शासनाने एक रुपया पिक विमा ही योजना सुरू केली आपण पुढे बघणार आहोत फॉर्म भरण्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागणार आहे.त्याचा तपशील पुढे दिलेला आह.आहे. (Pik Vima Yojana 2024)
ऑनलाईन अर्ज :- येथे क्लिक करा – एक रुपया पिक विमा योजना
1) मोबाईल नबर
2) बँक पासबुकची झेरॉक्स
3) पिक पेरा घोषणापत्र
4) आधार कार्ड
5) 8 अ उतारा
6) 7/12 उतारा
रब्बी हंगाम पीक विमा Rabi Crop Insurance 2024 :-
एक रुपया पिक विमा योजना फॉर्म भरण्याकरता आपल्याला वरील सर्व कागदपत्रे लागणार आहे. फॉर्म भरल्यानंतर आमचा तपशील सुद्धा आपण तपासून पाहता येते म्हणजे स्टेटस पाहता येते. सर्वात पहिल्यांदा आपला फॉर्म भरल्याची पावती आपण जवळच्या माह. ई सेवा केंद्र वरती जाऊन आपल्या अर्जाचा स्टेटस पाहता येते.rabi crop insurance company 2024 द्वारे खरीप हंगामाप्रमाणे राज्यात कभी हंगामात सुद्धा एक रुपया पिक विमा योजना केंद्र सरकारने लागू केलेली आहे. त्याचाच फायदा राज्यातील शेतकऱ्या मित्रांना व त्यांच्या मालाची झालेल्या नुकसान भरपाई चा मोबदला क्रॉप इन्शुरन्स प्रमाणे मिळणार आहे तरी त्यांनी लावलेला जो पैसा त्याचा
काही प्रमाणे मोबदला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्या लोकांना पुढे होणारा पिकामध्ये म्हणजे बी बियांना लागणारा पैसा कोणाची कर्ज काढता येणार नाही आणि ते आर्थिक संकटात सापडणार नाही शासनाने पर्यावरण मार्फत आलेले संकट ला घाबरून न जाता त्याचा सामना कसा करावा आणि शेतामधील पीक कसे जास्तीत जास्त व्हावे याकरिता सरकारने एक रुपया पिक विमा योजना ही सुरू केलेली आहे आणि त्याचा फायदा हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांमध्ये होत आहे.Pik Vima Yojana 2024
शेतकरी मित्र वरील परिपूर्ण माहितीसह आपला अर्ज भरून घ्यावे आणि ही संपूर्ण माहिती आपल्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या शेतकरी मित्रांनी घ्यावा.