Ordnance Factory Chanda Recruitment 2025 : चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 207 रिक्त जागांसाठी भरती
Ordnance Factory Chanda Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 207 नवीन रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. ऑडनस फॅक्टरी चांदा या भरतीमध्ये डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW) या पदांसाठी भरती होणार आहे. ज्या उमेदवारांपाशी टेक्निशियन डिप्लोमा किंवा ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये प्रशिक्षित व त्यांचे … Read more