NMMC Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. जाहिराती नुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (बायो मेडिकल इंजिनीयर, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग, उद्यान अधीक्षक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, डेंटल हायजेनिस्ट.) असे इतर प्रकारचे पदांची भरती होणार आहे. ज्या उमेदवारांपाशी पदांच्या आवश्यकते नुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे.अशा उमेदवारांना नवी मुंबई महानगरपालिके मध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे.
NMMC Recruitment 2025
अर्ज भरण्याची शेवटची तारीख. 11 मे 2025 ही आहे.आपल्याला आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे. तसेच भरती संदर्भात आवश्यक संपूर्ण माहिती NMMC Recruitment 2025 खालील सविस्तरपणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी आपण सविस्तर वाचून आपण आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज भरावा. वेबसाईट लिंक (PDF) खाली उपलब्ध करून दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन अर्ज भरून घ्यावा.

NMMC Recruitment 2025: (NMMC) Navi Mumbai Municipal Corporation is invited on online application for the posts of (Biomedical Engineer, Junior Engineer Civil, Junior Engineer, Bio medical Engineering, Guardian Supervenient Assistant information and public relations officer, Medical Social Worker, Dental Hygienist, Staff Nurse, Midwife, Dialysis technician, Statistical Assistant, ECG Technician, CHD technician, Central Sugarcult supervision department, Iye care assistant, Drug producer, Drug production officer, Health Assistant Female, Bio Medical Engineer, Assistant live talk, Supervisor Assistant, Nurse Midwife, AMN Multi propose health worker, Operating Room Assistant, Assistant Labaran Wireman Sound Operator guardian system, Clerk Typist account Clerk, Autopsy assistant, Ayah ward boy post.) there are total Number of 620 Recruitment available interested candidate can apply online thought the given link below before the last date for submission of application is 11th May 2025 the official website of (NMMC) is for more detail about Navi Mumbai Municipal Corporation Recruitment Apply Now is a Visit our website www.maharastrafast.com |
नवीन महत्त्वाचे अपडेट : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये 74 नवीन रिक्त पदांची भरती आजच अर्ज करा.
NMMC Recruitment 2025 : Details |
जाहिरात क्रमांक | आस्था/01/2025 |
विभाग. | नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत |
भरती श्रेणी. | नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
संकेत स्थळ. | https://www.nmmc.gov.in/ |
अर्जाची पद्धत | अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. |
शेवटची तारीख. | 11 मे 2025 |
नवीन महत्त्वाचे अपडेट : NMDC स्टील लिमिटेड अंतर्गत 246 नवीन रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजच अर्ज करा.
: एकूण पदाचे नाव व रिक्त जागेचा तपशील : |
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | बायो मेडिकल इंजिनीयर | 01 |
2 | कनिष्ठ अभियंता स्थापत्य | 35 |
3 | कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग | 06 |
4 | उद्यान अधीक्षक | 01 |
5 | सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी | 01 |
6 | वैद्यकीय समाजसेवक | 15 |
7 | डेंटल हायजेनिस्ट | 03 |
8 | स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ | 131 |
9 | डायलिसिस तंत्रज्ञ | 04 |
10 | सांख्यिकी सहाय्यक | 03 |
11 | इसीजी तंत्रज्ञ | 08 |
12 | सी.एस. एस.डी तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट) | 05 |
13 | आहार तंत्रज्ञ | 01 |
14 | नेत्र चिकित्सा सहाय्यक | 01 |
15 | औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी | 12 |
16 | आरोग्य सहाय्यक (महिला) | 12 |
17 | बायो मेडिकल इंजिनिअर सहाय्यक | 06 |
18 | पशुधन पर्यवेक्षक | 02 |
19 | सहाय्यक परिचारिका मिड वाइफ | 38 |
20 | बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप | 51 |
21 | शस्त्रक्रिया गृह सहाय्यक | 15 |
22 | सहाय्यक ग्रंथपाल | 08 |
23 | वायरमन | 02 |
24 | ध्वनीचालक | 01 |
25 | उद्यान सहाय्यक | 04 |
26 | लिपिक टंकलेखक | 135 |
27 | लेखा लिपिक | 58 |
28 | शवविच्छेदन मदतनीस | 04 |
29 | कक्षसेविका | 28 |
30 | कक्षसेविक | 29 |
एकूण जागा : | 620 |
NMMC Recruitment 2025 : शैक्षणिक पात्रता |
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | बायो मेडिकल इंजिनीयर | बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी./ 02 वर्ष अनुभव. |
2 | कनिष्ठ अभियंता स्थापत्य | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी |
3 | कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग | बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी. 02 वर्ष अनुभव |
4 | उद्यान अधीक्षक | BSc. आर्टिकल्चर एग्रीकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी वनस्पती शास्त्रातील पदवी |
5 | सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी | पत्रकारिता व जनसंज्ञापन पण मधील डिप्लोमा. 03वर्ष अनुभव |
6 | वैद्यकीय समाजसेवक | समाजशास्त्र शाखेची पद्योत्तर पदवी.02 वर्ष अनुभव |
7 | डेंटल हायजेनिस्ट | 12वी उत्तीर्ण. दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण.02 वर्ष अनुभव |
8 | स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ | BSc नर्सिंग किंवा 12वी उत्तीर्ण.GNM. 02 वर्ष अनुभव |
9 | डायलिसिस तंत्रज्ञ | BSc. /DMLT. डायलेसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण.02 वर्ष अनुभव |
10 | सांख्यिकी सहाय्यक | सांख्यिकी पदवी.02वर्ष अनुभव |
11 | इसीजी तंत्रज्ञ | भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी. ECG टेक्निशियन कोर्स .02 वर्ष अनुभव. |
12 | सी.एस. एस.डी तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट) | सूक्ष्मजीव शास्त्रातील पदवी 02 वर्ष अनुभव. |
13 | आहार तंत्रज्ञ | मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड न्यूट्रिशन विषयासह बीएससी पदवी किंवा न्यूट्रिशन या विषयांमधील पदव्युत्तर पदवी .02 वर्ष अनुभव |
14 | नेत्र चिकित्सा सहाय्यक | 12वी उत्तीर्ण. ऑफथा मिल्क असिस्टंट. पॅरामेडिकल मिल्क असिस्टंट चा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची ऑप्टिविटी विषयातील पदवी डिप्लोमा |
15 | औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी | बी. फार्मा. 02 वर्ष अनुभव |
16 | आरोग्य सहाय्यक (महिला) | 12वी उत्तीर्ण. 02वर्ष अनुभव |
17 | बायो मेडिकल इंजिनिअर सहाय्यक | 12वी उत्तीर्ण आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल. 02वर्ष अनुभव. |
18 | पशुधन पर्यवेक्षक | 12वी उत्तीर्ण पशुसंवर्धन डिप्लोमा. 02 वर्ष अनुभव. |
19 | सहाय्यक परिचारिका मिड वाइफ | 10वी उत्तीर्ण.ANM |
20 | बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप | 12वी विज्ञान उत्तीर्ण |
21 | शस्त्रक्रिया गृह सहाय्यक | 12वी विज्ञान जीवशास्त्र उत्तीर्ण. 02वर्ष अनुभव. |
22 | सहाय्यक ग्रंथपाल | ग्रंथालय पदवी B.Lib. |
23 | वायरमन | 12वी उत्तीर्ण. NCVT तारतंत्री वायरमन. |
24 | ध्वनीचालक | 10वी उत्तीर्ण. आयटीआय रेडिओ टीव्ही मेकॅनिकल. |
25 | उद्यान सहाय्यक | BSc. हॉर्टिकल्चर एग्रीकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी वनस्पती शास्त्रातील पदवी. |
26 | लिपिक टंकलेखक | कोणत्याही शाखेतील पदवी मराठी टंकलेखन 30 श.प्र .मी इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र |
27 | लेखा लिपिक | कोणत्याही शाखेतील पदवी मराठी टंकलेखन 30 व इंग्रजी टंकलेखन 40 श प्र मी. |
28 | शवविच्छेदन मदतनीस | 10वी उत्तीर्ण. 02वर्ष अनुभव. |
29 | कक्षसेविका | 10वी उत्तीर्ण. 02वर्ष अनुभव. |
30 | कक्षसेविक | 10वी उत्तीर्ण. 02वर्ष अनुभव. |
नवीन महत्त्वाचे अपडेट : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 391 नवीन रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजच अर्ज करा.
NMMC Recruitment 2025 : वयोमर्यादा |
वयोमर्यादा : 11 मे 2025 रोजी 18 ते 38 वय, (SC/ST: 05 वर्ष सूट)
सदर भरती प्रक्रियेत खालीलप्रमाणे परीक्षा-फी आकारली जाईल :-
शुल्क : खुला प्रवर्ग (General)/OBC/EWS: Rs.1000/- (राखीव प्रवर्ग: SC/ST/: Rs.900/-)
नोकरीचे ठिकाण :- नवी मुंबई
नोकरीचा प्रकार :- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
परीक्षा : नंतर कळविण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा :-
– अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 मे 2025
– अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
महत्त्वाच्या क्लिक |
🌏 ऑनलाइन वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
📂 ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
📄अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
🫂 इतर महत्त्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज कसा करायचा
मित्रांनो आपण या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणार असाल तर खालील दिलेली माहितीचे काटेकोर पालन करा.
1) अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
2)तुमच्या कास्ट कॅटेगिरी अनुसार अर्जाची फी ही ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाइन अर्ज सबमिट करणे.
3)भरतीचा अर्ज ऑनलाईन केलेल्या उमेदवाराने चुकीची किंवा बनावट व खोटे डॉक्युमेंट जर तुम्ही ऑनलाईन अर्जा सोबत अपलोड केलेले असतील तर परीक्षा आयोगाला लक्षात येताच आपल्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात.
4)अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला पुढील प्रक्रिया म्हणजे परीक्षेसंबंधीचे हॉल तिकीट घ्यायला मदत होईल.
5)तारखे नंतर भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.
6)ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 आहे.
7)संपूर्ण माहिती करीता कृपया खाली दिलेली (PDF) जाहिरात वाचावी.
8)भरती संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लिंक दिलेली आहे. वेबसाईट
टीप :-
वर दिलेली संपूर्ण माहिती मध्ये काही विशिष्ट गोष्टी चुकून राहू शकतात त्यामुळे आपण कृपया संबंधित वेबसाईट आणि त्याची PDF काळजीपूर्वक पहावी.
हे लक्षात ठेवा :-
वरती दिलेली भरतीची संपूर्ण माहिती NMMC Recruitment 2025 आपण आपल्या मित्रमंडळीं सोबत नक्की शेअर करा.ज्यामुळे नवीन नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळण्याकरिता फारशी मदत होईल.आपण या मराठमोळ्या वेबसाईटला भेट देऊन नवनवीन सरकारी व खाजगी नोकरी बद्दल महत्त्वाचे नवीन अपडेट पाहण्यासाठी www.maharastrafast.com या वेबसाईटला भेट द्या.
!! आभार !!