NMDC Steel Limited Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो (NMDC) स्टील लिमिटेड अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. जाहिराती नुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (NMDC) स्टील लिमिटेड अंतर्गत भरतीमध्ये (डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर.) असे इतर प्रकारचे पदांची भरती होणार आहे. ज्या उमेदवारांपाशी पदांच्या आवश्यकते नुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे.अशा उमेदवारांना NMDC स्टील लिमिटेड मध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे.
NMDC Steel Limited Recruitment 2025
अर्ज भरण्याची शेवटची तारीख. 07 एप्रिल 2025 ही आहे.आपल्याला आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे. तसेच भरती संदर्भात आवश्यक संपूर्ण माहिती NMDC Steel Limited Recruitment 2025 खालील सविस्तरपणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी आपण सविस्तर वाचून आपण आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज भरावा. वेबसाईट लिंक (PDF) खाली उपलब्ध करून दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन अर्ज भरून घ्यावा.

NMDC Steel Limited Recruitment 2025: (NMDC) Steel Limited (NSL) a Is the Government Company Under Administrative Control of Ministry of Steel Government of India is invited on online application for the posts of (Deputy General Manager (DGM), Assistant General Manager (AGM), Senior Manager (SM), Manager (MGR), Deputy Manager (DM), Assistant Manager (AM).) there are total Number of 246 Recruitment available interested candidate can apply online thought the given link below before the last date for submission of application is 07th April 2025 the official website of (NMDC) Steel Limited (NSL) is for more detail about NMDC Recruitment Apply Now is a Visit our website www.maharastrafast.com |
NMDC Steel Limited Recruitment 2025 : Details |
जाहिरात क्रमांक | NSL/Per/R&P/Rec/2024 |
विभाग. | NMDC स्टील लिमिटेड अंतर्गत |
भरती श्रेणी. | NMDC स्टील लिमिटेड मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
संकेत स्थळ. | https://nmdcsteel.nmdc.co.in/ |
अर्जाची पद्धत | अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. |
शेवटची तारीख. | 07 एप्रिल 2025 |
: एकूण पदाचे नाव व रिक्त जागेचा तपशील : |
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) | 11 |
2 | असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) | 34 |
3 | सीनियर मॅनेजर (SM) | 76 |
4 | मॅनेजर (MGR) | 48 |
5 | डेप्युटी मॅनेजर (DM) | 48 |
6 | असिस्टंट मॅनेजर (AM) | 29 |
एकूण जागा : | 246 |
NMDC Steel Limited Recruitment 2025 : शैक्षणिक पात्रता |
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM) | i) इंजीनियरिंग पदवी (Electrical/ Electrical & Electronics/ Mechanical/ Power Plant/ Thermal/ Power/ Metallurgy/ Chemical/Instrument station) ii)15 वर्षे अनुभव |
2 | असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) | i) इंजीनियरिंग पदवी (Electrical/ Electrical & Electronics/ Mechanical/ Power Plant/ Thermal/ Power/ Metallurgy/ Chemical/Instrument station) ii)12 वर्षे अनुभव |
3 | सीनियर मॅनेजर (SM) | i) इंजीनियरिंग पदवी (Electrical/ Electrical & Electronics/ Mechanical/ Power Plant/ Thermal/ Power/ Metallurgy/ Chemical/Instrument station) ii)10 वर्षे अनुभव |
4 | मॅनेजर (MGR) | i) इंजीनियरिंग पदवी (Electrical/ Electrical & Electronics/ Mechanical/ Power Plant/ Thermal/ Power/ Metallurgy/ Chemical/Instrument station) ii) 07 वर्षे अनुभव |
5 | डेप्युटी मॅनेजर (DM) | i) इंजीनियरिंग पदवी (Electrical/ Electrical & Electronics/ Mechanical/ Power Plant/ Thermal/ Power/ Metallurgy/ Chemical/Instrument station) ii) 04 वर्षे अनुभव |
6 | असिस्टंट मॅनेजर (AM) | i) इंजीनियरिंग पदवी (Electrical/ Electrical & Electronics/ Mechanical/ Power Plant/ Thermal/ Power/ Metallurgy/ Chemical/Instrument station) ii) 02 वर्षे अनुभव |
NMDC Steel Limited Recruitment 2025: वयोमर्यादा
वयोमर्यादा : 07 एप्रिल 2025 रोजी वय (SC/ST: 05 वर्ष सूट, OBC: 03 वर्ष सूट)
पद क्र. 01: 52 वर्षापर्यंत
पद क्र. 02 ते 06: 45 वर्षापर्यंत
सदर भरती प्रक्रियेत खालीलप्रमाणे परीक्षा-फी आकारली जाईल :-
शुल्क : खुला प्रवर्ग (General)/OBC/EWS: Rs.500/- (राखीव प्रवर्ग: SC/ST/: फी नाही )
नोकरीचे ठिकाण :- नागरनार, छत्तीसगड
नोकरीचा प्रकार :- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
परीक्षा : नंतर कळविण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा :-
– अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 एप्रिल 2025
– अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
महत्त्वाच्या क्लिक |
🌏 ऑनलाइन वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
📂 ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
📄अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
🫂 इतर महत्त्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज कसा करायचा
मित्रांनो आपण या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणार असाल तर खालील दिलेली माहितीचे काटेकोर पालन करा.
1) अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
2)तुमच्या कास्ट कॅटेगिरी अनुसार अर्जाची फी ही ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाइन अर्ज सबमिट करणे.
3)भरतीचा अर्ज ऑनलाईन केलेल्या उमेदवाराने चुकीची किंवा बनावट व खोटे डॉक्युमेंट जर तुम्ही ऑनलाईन अर्जा सोबत अपलोड केलेले असतील तर परीक्षा आयोगाला लक्षात येताच आपल्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात.
4)अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला पुढील प्रक्रिया म्हणजे परीक्षेसंबंधीचे हॉल तिकीट घ्यायला मदत होईल.
5)तारखे नंतर भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.
6)ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2025 आहे.
7)संपूर्ण माहिती करीता कृपया खाली दिलेली (PDF) जाहिरात वाचावी.
8)भरती संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लिंक दिलेली आहे. वेबसाईट
टीप :-
वर दिलेली संपूर्ण माहिती मध्ये काही विशिष्ट गोष्टी चुकून राहू शकतात त्यामुळे आपण कृपया संबंधित वेबसाईट आणि त्याची PDF काळजीपूर्वक पहावी.
हे लक्षात ठेवा :-
वरती दिलेली भरतीची संपूर्ण माहिती NMDC Steel Limited Recruitment 2025 आपण आपल्या मित्रमंडळीं सोबत नक्की शेअर करा.ज्यामुळे नवीन नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळण्याकरिता फारशी मदत होईल.आपण या मराठमोळ्या वेबसाईटला भेट देऊन नवनवीन सरकारी व खाजगी नोकरी बद्दल महत्त्वाचे नवीन अपडेट पाहण्यासाठी www.maharastrafast.com या वेबसाईटला भेट द्या.
!! आभार !!