NIACL Maharashtra Bharti 2024 : न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 500 पदांची भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NIACL Maharashtra Bharti 2024 नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. आतापर्यंत या लेखामध्ये जी माहिती मिळवली त्याबद्दल चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि सरकारी नोकरीची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी हे एक सुवर्ण संधी आहे . (NIACL)न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये भरती होणार आहे. सहाय्यक पदासाठी ही भरती होणार आहे या भरतीमध्ये एकूण जागा 500 आहे.

NIACL Maharashtra Bharti 2024

यामध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.आणि दिनांक 17 डिसेंबर 2024 पासून अर्ज        सुरू होणार आहे.आणि याची अंतिम दिनांक 01 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.द न्यू इंडिया      इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या मार्फत जीआर आलेला आहे.त्याबद्दलच माहिती देणार आहोत आणि ही भरती धन्यवाद कंपनीकडूनच          जाहीर करण्यात आली आहे.(NIACL Maharashtra Bharti 2024) 

NIACL Maharashtra Bharti 2024 Details

विभागाचे नावन्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
जीआर – भरती चे नावNIACL Maharashtra Bharti 2024 / NIACL Maharashtra Recruitment 2024
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन अर्ज
अर्जाची सुरुवात17 /12 /2024
शेवटची दिनांक01/01/2025
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत (All over India)

NIACL  Maharashtra Bharti 2024 

( पदांच्या पात्रतेचा तपशील खालील दिलेला आहे )

पदांची संख्या :- पदांची नाव सहाय्यक आहे या पदांसाठी एकूण 500 जागा रिक्त आहेत

शैक्षणिक पात्रता :- सहाय्यक पदासाठी अर्जदार कोणतेही शाखेमध्ये पदवीधर पूर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट :- अर्जदाराचे किमान वय 21 वर्षे असणे आवश्यक आहे ते 30 वर्षापर्यंत असावे त्यामध्ये कमी-जास्त असल्यास त्याला अपात्र ठरणार आहे.पदांच्या

(NIACL Maharashtra Bharti 2024)

[New India insurance company (NIACL) has published (NIACL) Maharashtra Bharti 2024 date for advertisement for 500 post application start form 17 December 2024 the last date to apply online is 1st. January 2025 the posts are available all over the all over the India.]

NIACL Age limit

Categories Age :- 01 डिसेंबर 2024 रोजी वय 21 ते 30 वर्ष 

                           (SC/ST: 05 वर्ष सूट; OBC:03 वर्ष सूट)

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत (All over India)

वेतन श्रेणी :- सहाय्यक पदावर नोकरीवर लागल्यानंतर त्याला सुरुवातीला 40,000 रुपये मिळणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत :- काही उमेदवारांना ही माहीत नसते की अर्ज कोणत्या पद्धतीने केला पाहिजे या भरतीसाठी अर्जदाराकडून फक्त ऑनलाईन (Online application) पद्धतीनेच अर्ज मागण्यात येत आहे त्यामुळे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करा अर्जाची सुरुवात दिनांक 17 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे.

Ladki Bahin Yojana 6 Hafta Update

NIACL Maharashtra Bharti 2024 Apply Online Last Date

-अर्जदारांनी अर्ज करण्याआधी जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचावी.

-जाहिरातीमधील वयाची अट आणि शैक्षणिक पात्रता आणि संपूर्ण माहिती तपासून घ्याव

-अर्जाची सुरुवात 17 डिसेंबर 2024 या तारखेपासून सुरू होणार आहे तरी आपण आपले संपूर्ण कागदपत्र जमा करून ठेवावी

-ज्या दिवशी ऑनलाईन अर्जाची लिंक ही ऑनलाइन वर येईल त्यानंतर आपल्याला अर्ज करायचा आहे.

-सदर भरती साठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपला अर्ज करायचा आहे.

-संपूर्ण माहिती मुळ जाहिरातीमध्ये आणि अधिकृत असलेल्या वेबसाईटवर देण्यात येणार आहे.

-ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रिंट त्याची प्रत आपल्याजवळ ठेवायची

-आपला अर्ज शेवटच्या दिनांक 01 जानेवारी 2025 आहे.

 

न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 500 पदांची भरती

NIACL Maharashtra Bharti 2024
NIACL Maharashtra Bharti 2024

NIACL ऑनलाइन अर्ज कसा भरावा.

महत्वाची तारीख :-

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची दिनांक :-  01 जानेवारी 2025 आहे.

ऑनलाइन अर्जाची फी :- OPEN / OBC – 850/ रुपये.
असे SC/ST आणि PWD  -100/ रुपये.

सहाय्यक पदासाठी निवड पद्धती :- सहाय्यक उमेदवाराची निवड पात्र असलेले पूर्व परीक्षा (NIACL Maharashtra Bharti 2024)आणि मुख्य परीक्षेद्वारे केली जाणार आहे. या पदांकरिता आपण अर्ज करत असताना तुम्ही new india.co.in या वेबसाईटवर जाऊन त्यावर ऑनलाईन Apply वर क्लिक करा आणि त्यानंतर आपण जोड कागदपत्र त्यावर अपलोड करा त्यानंतर शुल्क भरून आपला अर्ज भरा

काही महत्त्वाच्या क्लिक
अधिकृत पीडीएफ जाहिरात.येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज.येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट. येथे क्लिक करा.
इतर महत्त्वाचे अपडेट.येथे क्लिक कर

टीप :- वर देलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया सबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.NIACL Maharashtra Bharti 2024

माझ्या मित्रांनो.

ही संपूर्ण भरतीची माहिती आपण आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडी मदत होईल आणि जेणे करून त्यांना नोकरीचा अर्ज भरता येईल अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल येणाऱ्या सर्व महत्त्वाच्या नव नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://maharastrafast.com/ मराठी वेबसाईटला भेट द्या.

                                                                                                                

Leave a Comment