NHM Amravati Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत अमरावती जिल्हा मध्ये 166 नवीन रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ! आजच अर्ज भरा

NHM Amravati Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत अमरावती जिल्हा मध्ये कंत्राटी पदांची नवीन रिक्त पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. जाहिराती नुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत भरतीमध्ये (स्टाफ नर्स,  मेडिकल ऑफिसर, लॅब टेक्निशियन, फार्मसीएस्ट, प्रोग्राम असिस्टंट, डिस्ट्रिक्ट मॅनेजर, असे इतर प्रकारचे पदांची भरती होणार आहे. ज्या उमेदवारांपाशी पदांच्या आवश्यकते नुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे.अशा उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियाना मध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे.

NHM Amravati Recruitment 2025

अर्ज भरण्याची शेवटची तारीख. 03 एप्रिल 2025 ही आहे.आपल्याला आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे. तसेच भरती संदर्भात आवश्यक संपूर्ण माहिती NHM Amravati Recruitment 2025 खालील सविस्तरपणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी आपण सविस्तर वाचून आपण आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज भरावा. वेबसाईट लिंक (PDF) खाली उपलब्ध करून दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन अर्ज भरून घ्यावा.

NHM Amravati Recruitment 2025
NHM Amravati Recruitment 2025
NHM Amravati Recruitment 2025: (NHM) Full form National Helth Mission is invited on online application for the posts of (Medical Officer, Lab Technician, Pharmacist, Program Assistant, District Program Manager, Physiologist, Nutritionist, Counselor Post.)  there are total Number of 166 Recruitment available interested candidate can apply online thought the given link below before the last date for submission of application is 03th April 2025 the official website of (NHM) National Helth Mission is for more detail about NHM Recruitment Apply Now is an Visit our website www.maharastrafast.com

NHM Amravati Recruitment 2025 : Details

जाहिरात क्रमांक
736/05
विभाग.राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत
भरती श्रेणी.राष्ट्रीय आरोग्य अभियाना मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी.
संकेत स्थळ.https://zpamravati.gov.in/
अर्जाची पद्धतअर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
शेवटची तारीख.03 एप्रिल 2025

नवीन महत्त्वाचे अपडेट : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलातील क्रीडापोट्या अंतर्गत 133 पदाची भरती आजच अर्ज करा.

: एकूण पदाचे नाव व रिक्त जागेचा तपशील :

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
1)स्टाफ नर्स124
2)मेडिकल ऑफिसर12
3)लॅब टेक्निशियन10
4)फार्मसीएस्ट07
5)प्रोग्राम असिस्टंट01
6)जिल्हा प्रोग्राम मॅनेजर01
7)फिजियोथेरेपीस02
8)न्यूट्रिशनलिस्ट01
10)काउन्सलर08
एकूण जागा :166

नवीन महत्त्वाचे अपडेट : DRDO संरक्षण संशोधन व विकास संघटनांमध्ये नवीन रिक्त पदाची भरती. आजच अर्ज करा.

NHM Amravati Recruitment 2025 : शैक्षणिक पात्रता

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1)स्टाफ नर्सBSC. Nursing & GNM
2)मेडिकल ऑफिसरBAMS/BUMS
3)लॅब टेक्निशियनi) DMLT ii) 01 वर्षाचा अनुभव
4)फार्मसीएस्टi) B. Pharm/D. Pharm ii) 01 वर्षाचा अनुभव
5)प्रोग्राम असिस्टंटसांख्यिकी सह पदवीधर
6)जिल्हा प्रोग्राम मॅनेजरआरोग्य विषयात MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
7)फिजियोथेरेपीसफिजिओथेरपी पदवी
8)न्यूट्रिशनलिस्टB.Sc  (Home Science Matrician)
10)काउन्सलरMSW

NHM Amravati Recruitment 2025 : वयोमर्यादा

वयोमर्यादा : 65 ते 70 वर्षापर्यंत

सदर भरती प्रक्रियेत खालीलप्रमाणे परीक्षा-फी आकारली जाईल :-

शुल्क : खुला प्रवर्ग (General)/OBC/EWS: Rs.150/- (राखीव प्रवर्ग: SC/ST/: Rs.100/-)

नोकरीचे ठिकाण :- अमरावती

नोकरीचा प्रकार :- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी पदांची नोकरी मिळणार आहे.

परीक्षा : नंतर कळविण्यात येणार आहे.

ऑनलाइन आवेदन भरावयाचा पत्ता : रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती.

महत्त्वाच्या तारखा :- 

– अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 एप्रिल 2025
– अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

महत्त्वाच्या क्लिक 
🌏 ऑनलाइन वेबसाईट.           येथे क्लिक करा.
📂 ऑनलाइन अर्ज.          येथे क्लिक करा.
📄अधिकृत पीडीएफ  जाहिरात.           येथे क्लिक करा.
🫂 इतर महत्त्वाच्या अपडेट.         येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा

मित्रांनो आपण या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणार असाल तर खालील दिलेली माहितीचे काटेकोर पालन करा.

1) अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.  

2)तुमच्या कास्ट कॅटेगिरी अनुसार अर्जाची फी ही ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाइन अर्ज सबमिट करणे.

3)भरतीचा अर्ज ऑनलाईन केलेल्या उमेदवाराने चुकीची किंवा बनावट व खोटे डॉक्युमेंट जर तुम्ही ऑनलाईन अर्जा सोबत अपलोड केलेले असतील तर परीक्षा आयोगाला लक्षात येताच आपल्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात. 

4)अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला पुढील प्रक्रिया म्हणजे परीक्षेसंबंधीचे हॉल तिकीट घ्यायला मदत होईल.

5)तारखे नंतर भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.

6)ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे.

7)संपूर्ण माहिती करीता कृपया खाली दिलेली (PDF) जाहिरात वाचावी.

8)भरती संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लिंक दिलेली आहे. वेबसाईट

टीप :-

वर दिलेली संपूर्ण माहिती मध्ये काही विशिष्ट गोष्टी चुकून राहू शकतात त्यामुळे आपण कृपया संबंधित वेबसाईट आणि त्याची PDF काळजीपूर्वक पहावी.

 हे लक्षात ठेवा :-

वरती दिलेली भरतीची संपूर्ण माहिती NHM Amravati Recruitment 2025 आपण आपल्या मित्रमंडळीं सोबत नक्की शेअर करा.ज्यामुळे नवीन नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळण्याकरिता फारशी मदत होईल.आपण या मराठमोळ्या वेबसाईटला भेट देऊन नवनवीन सरकारी व खाजगी नोकरी बद्दल महत्त्वाचे नवीन अपडेट पाहण्यासाठी www.maharastrafast.com या वेबसाईटला भेट द्या.

!! आभार !!

Leave a Comment