MahaTransco recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 493 रिक्त पदांची भरती ! आजच अर्ज करा

MahaTransco recruitment 2025 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जर आपल्याला महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये नोकरी करायची असेल त्याकरिता ही एक सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत पदांकरिता लागणारे संपूर्ण माहिती ऑनलाइन पद्धती मार्फत सादर करायची आहे. म्हणजे या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ही 04 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे. आपण योग्य त्या संकेतस्थळावर जाऊन किंवा स्वतः ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून घ्यावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख. 02 मे 2025 या तारखेपर्यंत आहे.

MahaTransco recruitment 2025

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी MahaTransco recruitment 2025 यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणे नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते. या भरतीमध्ये आकर्षक वेतन मिळणार आहे. आणि  MahaTransco मध्ये (कार्यकारी अभियंता (सिव्हिल), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सिव्हिल), उपकार्यकारी अभियंता(सिव्हिल), सहाय्यक अभियंता, सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक,उपव्यवस्थापक, उच्च श्रेणी लिपिक ,निम्म श्रेणी लिपिक) या पदांची भरती होणार आहे. या भरती संबंधित अधिक माहिती खाली दिलेली आहे. आपण ती अचूकपणे वाचून आपण आपला अर्ज भरून घ्यावा. 

MahaTransco recruitment 2025
MahaTransco recruitment 2025

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीची संपूर्ण माहिती

जाहिरात क्रमांक 15/2024 to 24/2024
विभागमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी
पदांची श्रेणी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पदांसाठी
अर्ज भरण्याची पद्धत ऑनलाइन पद्धतीने
संकेत स्थळhttps://www.mahatransco.in/

एकूण पदाचे नाव व रिक्त जागेचा तपशील

पद क्रमांक पदांचे नावपद संख्या
1कार्यकारी अभियंता (सिव्हिल)04
2अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सिव्हिल)18
3उपकार्यकारी अभियंता(सिव्हिल)07
4सहाय्यक अभियंता134
5सहायक महाव्यवस्थापक01
6वरिष्ठ व्यवस्थापक01
7व्यवस्थापक06
8उपव्यवस्थापक25
9उच्च श्रेणी लिपिक37
10निम्म श्रेणी लिपिक260
एकूण जागा :493

भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट 9900 रिक्त असलेल्या पदांची जम्बो भरती.

MahaTransco पदांची : शैक्षणिक पात्रता

पद क्र. पदांचे नावशैक्षणिक पात्रता
1कार्यकारी अभियंता (सिव्हिल)i) B.E/B.Tech (Civil)  ii) 09 वर्षाचा अनुभव
2अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सिव्हिल)i) B.E/B.Tech (Civil)  ii) 07 वर्षाचा अनुभव
3उपकार्यकारी अभियंता(सिव्हिल)i) B.E/B.Tech (Civil)  ii) 03 वर्षाचा अनुभव
4सहाय्यक अभियंताi) B.E/B.Tech (Civil)
5सहायक महाव्यवस्थापकi) CA/ICWA  ii) 08 वर्षाचा अनुभव
6वरिष्ठ व्यवस्थापकi) CA/ICWA  ii) 05 वर्षाचा अनुभव
7व्यवस्थापकi) CA/ICWA  ii) 01 वर्षाचा अनुभव
8उपव्यवस्थापकInter CA/ICWA+1 वर्षाचा अनुभव & MBA (Finance) M.Com + 03 वर्षाचा अनुभव
9उच्च श्रेणी लिपिकi) B.Com  ii) निम्नस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण  iii) MS-CIT
10निम्म श्रेणी लिपिकi) B.Com  ii) MS-CIT

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी पदांची : वयोमर्यादा

वयोमर्यादा : 03 एप्रिल 2025 रोजी वयोमर्यादा खालील प्रमाणे दिलेले आहे.

(ST/SC : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट)

पद क्र. 01/02 : 40 वर्षापर्यंत

पद क्र. 01/02/08/10 : 38 वर्षापर्यंत

पद क्र. 05/06/07/ : 45 वर्षापर्यंत

पद क्र. 09 : 57 वर्षापर्यंत

अर्जाची फी : पद क्र. 01/02/03/08 : जनरल – ₹700/-, मागासवर्गीय – ₹350/-

पद क्र. 05 : मागासवर्गीय – ₹400/-, 

पद क्र. 06/07 : मागासवर्गीय – ₹350/-

पद क्र. 09/10 : जनरल – ₹600/-, मागासवर्गीय – ₹300/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (MahaTransco recruitment 2025)

नोकरीचा प्रकार :- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना परमनंट नोकरी मिळणार आहे.

परीक्षा : नंतर कळविण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या तारखा :- 

– अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 02 मे 2025
– अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 400 नवीन रिक्त पदांची भरती.

महत्त्वाच्या क्लिक 
🌏 ऑनलाइन वेबसाईट.           येथे क्लिक करा.
📂 ऑनलाइन अर्ज.          येथे क्लिक करा.
📄अधिकृत पीडीएफ  जाहिरात.           येथे क्लिक करा.
🫂 इतर महत्त्वाच्या अपडेट.         येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा

मित्रांनो आपण या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणार असाल तर खालील दिलेली माहितीचे काटेकोर पालन करा.

1) अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.  

2)तुमच्या कास्ट कॅटेगिरी अनुसार अर्जाची फी ही ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाइन अर्ज सबमिट करणे.

3)भरतीचा अर्ज ऑनलाईन केलेल्या उमेदवाराने चुकीची किंवा बनावट व खोटे डॉक्युमेंट जर तुम्ही ऑनलाईन अर्जा सोबत अपलोड केलेले असतील तर परीक्षा आयोगाला लक्षात येताच आपल्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात. 

4)अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला पुढील प्रक्रिया म्हणजे परीक्षेसंबंधीचे हॉल तिकीट घ्यायला मदत होईल. MahaTransco recruitment 2025

5)तारखे नंतर भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.

6)ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2025  आहे.

7)संपूर्ण माहिती करीता कृपया खाली दिलेली (PDF) जाहिरात वाचावी.

8)भरती संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लिंक दिलेली आहे. 

राष्ट्रीय केमिकल्स फर्टीलायझर्स लिमिटेड मध्ये 74 नवीन रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपण आजच अर्ज करा

टीप :-

वर दिलेली संपूर्ण माहिती मध्ये काही विशिष्ट गोष्टी चुकून राहू शकतात त्यामुळे आपण कृपया संबंधित वेबसाईट आणि त्याची PDF काळजीपूर्वक पहावी.

 हे लक्षात ठेवा :-

वरती दिलेली भरतीची संपूर्ण माहिती MahaTransco recruitment 2025 आपण आपल्या मित्रमंडळीं सोबत नक्की शेअर करा.ज्यामुळे नवीन नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळण्याकरिता फारशी मदत होईल.आपण या मराठमोळ्या वेबसाईटला भेट देऊन नवनवीन सरकारी व खाजगी नोकरी बद्दल महत्त्वाचे नवीन अपडेट पाहण्यासाठी www.maharastrafast.com या वेबसाईटला भेट द्या.

!! आभार !!

Leave a Comment