Maharashtra Vanrakshak Bharti 2025 नमस्कार मित्रांनो राज्यातील जे उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्र वन विभागाकडून वनरक्षक पदांसाठी तब्बल 12991 पदांची मेगा भरती लवकरात लवकर होणार आहे. ही भरती महाराष्ट्रातील प्रत्येक विभागामध्ये असणाऱ्या जिल्ह्यात होणार आहे. वन विभागात भरती होण्याकरता इच्छुक उमेदवारांकरिता ही एक सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या उमेदवारांना यामध्ये स्पर्धा करता येणार आहे. वनरक्षक पदांकरिता 12वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी यामध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आतापासून भरतीची तयारीला सुरुवात करावी. भरतीमध्ये सहभागी होण्याकरता आपल्या आवेदन ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे. खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज ऑनलाईन मार्फत भरावे.
Maharashtra Vanrakshak Bharti 2025
महाराष्ट्रात वनविभागाकडून वनरक्षक यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणे Maharashtra Vanrakshak Bharti 2025 नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते. या भरतीमध्ये आकर्षक वेतन मिळणार आहे. आणि वनविभागाकडून (वनरक्षक) या पदांची भरती होणार आहे. या भरती संबंधित अधिक माहिती खाली दिलेली आहे. आपण ती अचूकपणे वाचून आपण आपला अर्ज भरून घ्यावा.

महाराष्ट्रात वनविभागाकडून वनरक्षक पदांची संपूर्ण माहिती
विभाग | महाराष्ट्र वनविभाग |
पदांची श्रेणी | महाराष्ट्रात वनविभागाकडून वनरक्षक पदांसाठी |
अर्ज भरण्याची पद्धत | ऑनलाइन पद्धतीने |
संकेत स्थळ | https://www.mahaforest.gov.in/ |
एकूण पदाचे नाव व रिक्त जागेचा तपशील
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
1. | वनरक्षक | 12991 |
एकूण जागा : | 12991 |
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये 493 रिक्त पदांची भरती आजच अर्ज करा
वनरक्षकाच्या विभागनिहाय जागा
क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | नाशिक | 88 |
२ | छत्रपती संभाजी नगर | 1535 |
३ | नागपूर | 852 |
4 | चंद्रपूर | 845 |
5 | गडचिरोली | 1423 |
6 | अमरावती | 1188 |
7 | यवतमाळ | 665 |
8 | पुणे | 811 |
9 | कोल्हापूर | 1286 |
10 | धुळे | 931 |
11 | ठाणे | 1568 |
एकूण जागा : | 12991 |
वनरक्षक पदांची : शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता : वनरक्षक पदांकरिता 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे.
वनविभाग वनरक्षक पदासाठी : वयोमर्यादा
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा असावी.
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : 18 ते 32 वर्ष वयमर्यादा
शारीरिक पात्रता चाचणी :
1) पुरुष उमेदवाराकरिता – 5 किलोमीटर धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.
2) महिला उमेदवारासाठी – 3 किलोमीटर धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे.
अर्जाची फी : जनरल – ₹1000/-, मागासवर्गीय – ₹900/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
नोकरीचा प्रकार :- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना परमनंट नोकरी मिळणार आहे.
परीक्षा : नंतर कळविण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा :-
– अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल.
– अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 400 नवीन रिक्त पदांची भरती.
महत्त्वाच्या क्लिक |
🌏 ऑनलाइन वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
📂 ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
📄अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
🫂 इतर महत्त्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज कसा करायचा
मित्रांनो आपण या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणार असाल तर खालील दिलेली माहितीचे काटेकोर पालन करा.
1) अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
2)तुमच्या कास्ट कॅटेगिरी अनुसार अर्जाची फी ही ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाइन अर्ज सबमिट करणे.
3)भरतीचा अर्ज ऑनलाईन केलेल्या उमेदवाराने चुकीची किंवा बनावट व खोटे डॉक्युमेंट जर तुम्ही ऑनलाईन अर्जा सोबत अपलोड केलेले असतील तर परीक्षा आयोगाला लक्षात येताच आपल्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात.
4)अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला पुढील प्रक्रिया म्हणजे परीक्षेसंबंधीचे हॉल तिकीट घ्यायला मदत होईल. Maharashtra Vanrakshak Bharti 2025
5)तारखे नंतर भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.
6)ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल.
7)संपूर्ण माहिती करीता कृपया खाली दिलेली (PDF) जाहिरात वाचावी.
8)भरती संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लिंक दिलेली आहे.
टीप :-
वर दिलेली संपूर्ण माहिती मध्ये काही विशिष्ट गोष्टी चुकून राहू शकतात त्यामुळे आपण कृपया संबंधित वेबसाईट आणि त्याची PDF काळजीपूर्वक पहावी.
हे लक्षात ठेवा :-
वरती दिलेली भरतीची संपूर्ण माहिती Maharashtra Vanrakshak Bharti 2025 आपण आपल्या मित्रमंडळीं सोबत नक्की शेअर करा.ज्यामुळे नवीन नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळण्याकरिता फारशी मदत होईल.आपण या मराठमोळ्या वेबसाईटला भेट देऊन नवनवीन सरकारी व खाजगी नोकरी बद्दल महत्त्वाचे नवीन अपडेट पाहण्यासाठी www.maharastrafast.com या वेबसाईटला भेट द्या.
!! आभार !!