Ladki Bahin Yojana 6 Hapta Update !! लाडकी बहिणीच्या खात्यात 2100 रुपये 17 डिसेंबर पर्यंत जमा होणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana 6 Hapta Update नमस्कार मित्रांनो अखेर खुशखबर आलेली आहे. आज दुपारी 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मा.एकनाथ शिंदे दोघांनीही घोषणा केली की आता लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सहावा हप्ता आम्ही वितरित करत आहोत तशा स्वरूपाचे आदेश प्रशासनाला दिलेली आहे.

लाडकी बहिणीच्या खात्यात 2100 रुपये 17 डिसेंबर पर्यंत जमा होणार.

प्रशासनाकडून जी माहिती समजली त्यानुसार आज सकाळी सात वाजल्यापासून वाटप होणे अपेक्षित होतं परंतु त्यानंतर जवळपास पाच घंटे उलटून गेल्यानंतर सुद्धा कोणत्याही महिलेच्या खात्यावर पैसे आले नव्हते .महिला निराश झाल्या होत्या आणि तेवढ्यात अचानक अगदी पाच मिनिटांपूर्वीच माहिती आली की आज दुपारी बारा वाजल्यापासून अनेक जिल्ह्यातील महिलांनी  त्या ठिकाणी एसएमएस आम्हाला आलेले आहेत  करूनअसं कळवलेल आहे.

जर आपण आढावा घेतला तर तब्बल 12 जिल्ह्यातील ज्या महिलांनी त्यांनी कमेंट करून सांगितलं अशा 12 जिल्हे त्या ठिकाणी आहेत आणि या 12 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात पैसे आलेले आहेत .महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आणि सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे पाठवणं आत्तापर्यंत तरी शासनाला शक्यतो झाले नाही असेल त्याचा पहिला हप्ता हा त्या ठिकाणी रक्षाबंधनच्या जमा केले, पाच दिवसात सगळ्या महाराष्ट्रातच दिवाळी बोनस सरकारने वाटप केला ऑक्टोबर महिन्यात तर त्यावेळी चार तारखेपासून पैसे वाटणे सुरू झालं आणि साधारणतः दहा तारखेपर्यंत पैसे दिसत आहे.(Ladki Bahin Yojana 6 Hapta Update) 

Bmc Engineer Online Bharti 2024

लाडकी बहिणीच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार. आता कोणकोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैसे आले आहेत. त्या जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेऊ सोबतच अनेक महिलांनी त्यांचे बँक अकाउंट आहे ते नक्की कोणत्या बँकेमध्ये आहे म्हणजे कोणत्या बँकेमध्ये पैसे द्यायचे आहे ते सुद्धा सांगितले तर ती सुद्धा लिस्ट  त्या ठिकाणी  दाखवणार आहोत 12 जिल्ह्यांची नाव तर आहे. परंतु ज्या बँकांमध्ये पैसे आलेले आहेत त्या बँकांची नावे आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी पात्रता

पात्रता /अपात्रता  ( नियमावली ) (Ladki Bahin Yojana 6 Hapta Update)

1.   महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक.

  2.   राज्यातील विवाहित, विधवा ,घटस्फोटीत ,परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.

  3.   किमान वयाची मर्यादा 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची मर्यादा 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत.

  4.   लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.

   5.  लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

लाडकी बहीण योजनेच्या महिलांना 2100 रुपये मिळणार

तर बघा सर्वात प्रथम जी बँक आहे Ladki Bahin Yojana 6 Hapta Update की या बँकेत जर तुमचं खात असेल तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही अशी बँक म्हणजे (आय .पी.बी ) इंडिया पोस्ट पेमेंट बँक अर्थात पोस्ट खातं आहे .अशा अनेक महिलांनी  सांगितलंय की आत्ताच म्हणजे बाराच्या नंतरच्या सगळ्या एसएमएस आहेत की आमच्या खात्यामध्ये 2100 रुपये आले  आहे .आय .पी. बी. इंडिया पोस्ट ऑफिस औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर ठीक आहे.

तर नाव बदलले परंतु अजूनही बऱ्याचशा महिलांना ते ठाऊक नाही अजूनही त्या जुन्याच नावाने त्या आपल्या जिल्ह्याची ओळख सांगतात .तर छत्रपती संभाजी नगर मध ल्या एसएमएस पाठीमागे यायला सुरुवात झालेली आहे  त्या ठिकाणी त्याची चौकशी नंबर सुद्धा आलेली आहे. आणि मिस कॉल दिल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये तुम्हाला एक एसएमएस कोणी त्याच्यामध्ये तुमचा बँक बॅलन्स तुम्हाला समजतो तर कोणतेही मार्गाचा वापर करा.पहिली बँक की जी सर्वात विश्वासार्ह आहे . दुसरी बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (एस.बी.आय) बघा आय पीपी विश्वास आहे.

अर्ज असा भरावा :- येथे क्लिक कराLadki Bahin Yojana 6 Hapta Update

आणि त्याच्यानंतर ते एसबीआय  याही बँकेमध्ये पैसे जमा होतात हा अनेक महिलांचा लाडक्या बहिणींचा अनुभव आहे बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे बीओएम त्यानंतर बघा पुढची बँक आहे पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक बँक ऑफ इंडिया बँक चालू झालेला आहे तर त्याही महिलांनी आपापल्या बँकांची नावे सांगितली आहेत  त्यापूर्वी जे जिल्हे आहेत  कोटक महिंद्रा बँक मध्ये हप्ता जमा झाल्याचं महिलांनी सांगितलेलं आहे.

लाडकी बहीण योजना सहावा हप्ता लेटेस्ट न्यूज

महत्त्वाची गोष्ट की नक्की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले सुद्धा आपण सांगतोय छत्रपती संभाजी नगर जो विभाग आहे. त्याच्यापासून तर छत्रपती संभाजी नगर त्याच्यामध्ये पैसे आलेल्या मध्ये सुद्धा बघा अमरावती जो विभाग आहे. त्याच्यामध्ये अमरावतीला पण पैसे आले आणि अकोला या दोन जिल्ह्या  कोकण विभागामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन विभागांना पहिला तर चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये पैकी विभाग आला या दोन जिल्ह्यांना या दोन जिल्ह्यात पैसे मिळालेले आहेत एकंदरीत बऱ्यापैकी महिलांना पैसे येणे सुरू झालेला आहे.

लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा पुनर्विचार होईल या योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही हे सुद्धा फडणवीस यांनी स्पष्ट केलेला आहे. थोडक्यात काय तर योजना सुरूच राहणार हे त्यांनी पत्रकार परिषद मध्ये स्पष्ट केलेला आहे 2100 रुपये अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर म्हणजे मार्च नंतर राज्याची एकूण आरती बोलण्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे स्पष्ट करण्यात आलं होतं यासाठी इतर खात्यातील निधींमध्ये कपात सुद्धा करण्यात आलेली होती आता लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकारला दिलेल्या वचनुसार जर का वाढ करावी लागली तर काही अटीच्या आहेत.

Ladki Bahin Yojana 6 Hapta Update
Ladki Bahin Yojana 6 Hapta Update

त्यांची त्यांना पुनर पडताळणी करावी लागणारे झालं काय तर निवडणुकीच्या काळामध्ये कोणत्याही जास्त अटींची पडताळणी न करता कागदपत्रांची योग्य ते छाननीय करता सर्वच महिलांना त्यावेळेस पैसे आहे ती होती असं म्हटलं गेलं होतं मात्र आता जर काही योजना पुढे सुरू ठेवायची असेल तर राज्याची एकूण आर्थिक परिस्थिती बघावी लागेल यासोबतच सर्व महिलांच्या कागदपत्रांची छाननी करून योग्य पात्र उमेदवाराला पैसे मिळतील अशी तजवीच करण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे त्याच्यामुळे लाभार्थी महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही राज्यामध्ये 4.7 कोटी महिला मतदार आहेत.

त्याच्यातील जवळपास अडीच कोटी महिला मतदारांना लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्र सरकारने दिला महाराष्ट्र मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला पंधराशे रुपयांच्या प्रमाणे 45 हजार कोटी रुपयांची तरतल्पीय भाषणामध्ये तसं अर्थमंत्री अजित पवार म्हणाले होते आता जर का दर महिन्याला 2100 रुपये द्यायचे असतील तर राज्य सरकार ला गुड इकोनॉमिक्स इस बेड पॉलिटिक्स आणि गुड पोलिटिक्सझालेले आहे तिथे जर का आपण बघितलं तर प्रत्येक पक्षाने अशीच आश्वासन दिलेली आहेत.

महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे,(Ladki Bahin Yojana 6 Hapta Update) शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजना आहे. वीज माफी योजना आहे. या सगळ्यांचा भार एकत्रितपणे राज्याच्या तिजोरी वरती येणाऱ्या काळामध्ये पडणारे आणि म्हणूनच कदाचित एकूण आर्थिक परिस्थिती बघून पुढील नियोजन केलं जाणार असल्यास मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकार परिषदेमध्ये आता पैसा नेमका कसा उभारणार या प्रश्नाचे उत्तर असं आहे.

की राज्यातील लोकप्रिय योजनांसाठी पैसा उभा करण्यासाठी राज्य सरकारकडे केवळ मध्य आणि पेट्रोलियम पदार्थांवरती करण्याचा अधिकार राज्य सरकारला होता परंतु जीएसटी नंतर हा अधिकार सुद्धा राहिलेला नाहीये हा अधिकार केंद्राला सरेंडर करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारला पैसा जर का उभा करायचा असेल तर फार मोठ्या प्रमाणामध्ये मर्यादा आहेत.

 

 

 

 

Leave a Comment