Ladki Bahin Yojana : आत्ताची सर्वात मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेत 40 लाख बहिणी ठरणार अपात्र ! वर्षाला इ-केवायसी करावी लागणार 1500 रु. बंद होणार

Ladki Bahin Yojana नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांचे सशक्तिकरण करून दुर्बळ महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनविण्याकरिता त्यांना महिन्याला 1500 रुपये देण्याचे सरकारने ठरविलेले होते. परंतु त्यामधील आर्थिक दृष्ट्या प्रबळ असलेल्या महिलांना सुद्धा त्याचा लाभ घेण्यात आला. त्यामुळे सरकारने त्यावर काही निकष करून त्या महिलांना अपात्र ठरवून या योजनेतील मिळणारे 1500 रुपये च्या लाभापासून  दूर ठेवण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे

Ladki Bahin Yojana

अपात्र महिलांना आतापर्यंत जो 1500 रुपयांचा लाभ झालेला होता. तो पैसा परत न घेण्याचा सरकारने म्हटले आहे. परंतु ज्या पुढील जो मिळणारा पैसा आहे. Ladki Bahin Yojana अपात्र महिलांना मिळणार नाही याकरिता सरकारने कठोर निकष लावून त्यावर कारवाई केलेली आहे. पहिल्यांदा 5 लाखापासून अपात्र ठरलेल्या महिला त्या 9 लाखापर्यंत पोहोचल्या आता तर नऊ लाखापासून 40 लाखापर्यंत महिला अपात्र ठरणार आहे. त्यांच्या कागदपत्रात त्रुटी आढळल्यास त्यांना मोबदला मिळणार नाही..

लाडकी बहीण योजनेत 40 लाख बहिणी ठरणार अपात्र

या अपात्र ठरलेल्या महिलांमुळे राज्य सरकारला 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे. तसेच सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम जसे नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनाचा लाभ घेणाऱ्या 5 लाख महिला आहेत. अशा अशा महिलांकरिता सरकारने लाडकी बहीण योजनेतील फक्त पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि नमो शेतकरी योजनेतील 1000 रुपये मिळणार आहे. महिलांकरिता सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहे ज्यामध्ये दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळला जाणार आहेत. अशा महिलांचा आकडा अडीच लाखापर्यंत आहे. अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे सरकारने यावर कडक निर्णय घेऊन नवीन निकष लावलेले आहे. Ladki Bahin Yojana (लाडकी बहीण योजना)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

नवीन महत्त्वाचे अपडेट : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील 45 शिपाई पदांची भरती आजच अर्ज करा

लाडकी बहीण योजनेसाठी कोणते नवे निकष

1) लाभार्थ्यांना दरवर्षी जून मध्ये बँकेमध्ये ई केवायसी करून हयातीचा दाखला जोडावा लागणार आहे.
2) दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान इ केवायसी कराव लागणार आहे.
3) लाभार्थ्याची उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार आहे.
4) अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे.
5) अर्जातील नाव आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावात तफावत आढळल्यास अपात्र
6) ज्यांचे आधार कार्ड योजनेची लिंक नसेल तेही योजनेतून बाद होणार.
7) नमो योजना किंवा दिव्यांग योजनेचा लाभ घेणाऱ्यांना लाडकी योजनेचे 500 रुपये मिळणार

Ladki Bahin Yojana : नियमाची कात्री लावल्याने बहीण योजनेतून बाहेर

नियमाची खात्री लावल्याने बहिणी योजनेतून बाहेर पडणार आहे. हे तर सरकारने ठरवलेले आहे. त्यांचे कारण सरकारने पाठवलेले पैसे थेट खात्यात आल्यानंतर त्यांच्या अर्जामध्ये तफावत आढळलेले आहे. कारण की दिलेले नावे वेगळी असून पैसे जमा झालेली बँक खात्याची नावे यामध्ये तफावत आढळण्यात आलेले आहे. अशा लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने फेर तपासणी करण्याची ठरवलेले आहे आणि त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातील थेट तपासणी करून त्यांचा निकष लावण्यात येत आहे. त्यामधील ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेची लिंक नसेल अशा महिलांना सुद्धा यामध्ये योजनेतून डावलण्यात येणार आहे.Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरलेल्या महिलांचे राज्य शासनाला तब्बल वर्षाला राज्य शासनाचे 2 हजार 160 कोटी वाचणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी मध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. कमीत कमी 40 लाखापर्यंत अपात्र लाभार्थी ठरणार आहे. नियमाची कात्री लावल्याने लाभार्थी घटलेले आहे. अपात्र ची संख्या आता दिवसात दिवस वाढणारच आहे. त्यामुळे या महिन्याचे पैसे येणार की नाही महिलांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.

नवीन महत्त्वाचे अपडेट : भारतीय डाक विभागात 10वी पास उमेदवारासाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आजच अर्ज करा.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणीची चिंता आता वाढणार आहे

नवीन निकर्षामुळे लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांची चिंता आता वाढलेली आहे. अपात्रेची संख्या वाढत चाललेली आहे. सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील महिलांची कागदपत्राची पुन्हा छाननी सुरू केली आहे. 40 लाखाच्या वरती अपात्रेची संख्या जाणार आहे. लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या पूर्वी लागू झालेली योजना होती प्रत्येक महिलांना महिन्याचे पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळत होते. त्यानंतर निवडणूक लागल्यानंतर आणि सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्या योजनेमध्ये नवीन बदल करण्यात आलेले आहे.

या योजनेअंतर्गत सरकारला वर्षाचा हजारो कोटीचा बोजा पडत होता. त्यामुळे सरकारचे इतरत्र कामाचा बोजा चालवायचा असेल तर या योजनेमध्ये कटोती करणे जरुरी आहे. महाराष्ट्रातील बाकीच्या विकास कामाला श्रेया द्यायचा असेल तर या योजनेतील लाडक्या बहिणीची संख्या कमी केल्याशिवाय बाकीचे विकास काम होणार नाही त्यामुळे सरकारने नवीन निकष काढून जास्तीत जास्त महिलांचे कागदपत्र तपासून त्यांचे आधार कार्ड लिंक नसलेले डॉक्युमेंट किंवा बँक खाते केवायसी नसल्याने बँकेचे खाते लाभार्थीच्या खात्यावर नसून दुसऱ्याच्या खात्यावर असणे अशा महिला लाभार्थ्यांना या योजनेतून डावलण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. यांनी मिळवलेले जे पंधराशे रुपये आहे. ते पुन्हा वापस घेणार नाही असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने जास्तीत जास्त प्रमाणात Ladki Bahin Yojana लाडक्या बहिण अपात्रेच्या निकषात कसे बसेल याचे प्रयत्न चालू आहेत सरकारने सर्व अधिकाऱ्यांना थेट आदेश दिलेले आहे. ते कोणत्याही आधारावर अपात्र करून या योजनेची त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याप्रमाणे छाननी चालू आहे महिलांमध्ये चिंता वाढलेले आहे. परंतु यामधील ज्या लाभार्थी संपूर्ण योजनेत कागदपत्रात सक्षम असेल अशा लोकांना कोणतीही भीती नाही ज्यांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त असेल. त्यांनी बँकेचे ई-केवायसी केली नसेल. यांच्या आधार कार्ड  ई-केवायसी लिंक नसेल ज्यांना सरकारी नोकरी नसेल अशा सर्व लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांना प्रत्येक महिन्यात 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे.

 

Leave a Comment