GAIL India Bharti 2025 नमस्कार मित्रांनो (GAIL) गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत एक्झिक्युटिव्ह ट्रेनी या पदांसाठी 73 नवीन रिक्त विविध पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. जाहिरात नुसार अर्ज मागविण्यात येत आहे. गेल इंडिया लिमिटेड विभागात या भरतीमध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी या पदांसाठी भरती होणार आहे. ज्या उमेदवारांपाशी पदांच्या आवश्यकते नुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे. अशा उमेदवारांना गेल इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे.
GAIL India Bharti 2025
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 ही आहे. आपल्याला आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे. तसेच भरती संदर्भात लागणारे आवश्यक संपूर्ण माहिती GAIL India Bharti 2025 खालील सविस्तरपणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी आपण सविस्तर वाचून आपण आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज भरावा. वेबसाईट लिंक (PDF) खाली उपलब्ध करून दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन अर्ज भरून घ्यावा.
GAIL India Bharti 2025 : GAIL Full form Government of India undertaking company is invited on online application for the posts of Executive trainee (Chemical, Instrumentation, Electrical, Mechanical, Bis.) there are total 73 Recruitment available interested candidate can apply online thought the given link below before the last date for submission of application is 18th March 2025 the official website of Gail.gov.in is for more detail about GAIL India Bharti 2025 is an Visit our website www.maharastrafast.com |
GAIL India Bharti 2025 Detail |
जाहिरात क्र. | GAIL/HZR/OPEN/HR/MED/2025 |
विभाग. | गेल इंडिया लिमिटेड विभागा अंतर्गत |
भरती श्रेणी. | गेल इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
संकेत स्थळ. | https://gailonline.com |
अर्जाची पद्धत | अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. |
शेवटची तारीख. | 18 मार्च 2025 |
नवीन महत्त्वाचे अपडेट : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील 45 शिपाई पदांची भरती आजच अर्ज करा
: एकूण पदाचे नाव व रिक्त जागेचा तपशील : |
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
1) | (Chemical) एक्झिक्युटिव्ह ट्रेनी | 21 |
2) | (Instrumentation) एक्झिक्युटिव्ह ट्रेनी | 17 |
3) | (Electrical) एक्झिक्युटिव्ह ट्रेनी | 14 |
4) | (Mechanical) एक्झिक्युटिव्ह ट्रेनी | 08 |
5) | (Bis) एक्झिक्युटिव्ह ट्रेनी | 13 |
एकूण जागा – | 73 |

GAIL India Bharti 2025 : शैक्षणिक पात्रता |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1) (Chemical) एक्झिक्युटिव्ह ट्रेनी | i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Chemical, Petrochemical, Chemical Technology, Petrochemical Technology, Chemical Technology & Polymers Science and Chemical Technology & Plastic Technology) ii) GATE 2025 |
2) (Instrumentation) एक्झिक्युटिव्ह ट्रेनी | i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Instrumentation, Instrumentation & Control, Electronic & Instrumentation, Electrical & Instrumentation, Electronics, Electrical & Electronics) ii) GATE 2025 |
3) (Electrical) एक्झिक्युटिव्ह ट्रेनी | i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Electrical Electronics & Power, Electrical & Electronics, Electrical & Power ii) GATE 2025 |
4) (Mechanical) एक्झिक्युटिव्ह ट्रेनी | i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mechanical, Production, Production & Industrial, Manufacturing, Mechanical Engineering & Automobile) ii) GATE 2025 |
5) (Bis) एक्झिक्युटिव्ह ट्रेनी | i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Computer Science, Information Technology) किंवा 65% गुणांसह MCA ii) GATE 2025 |
नवीन महत्त्वाचे अपडेट : भारतीय डाक विभागात 10वी पास उमेदवारासाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आजच अर्ज करा.
GAIL India Bharti 2025 : वयोमर्यादा |
वयोमर्यादा : 18 मार्च 2025 रोजी वय 26 वर्षापर्यंत (ST/ST: 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट)
सदर भरती प्रक्रियेत खालीलप्रमाणे परीक्षा-फी आकारली जाईल :-
शुल्क : फी नाही
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
नोकरीचा प्रकार :- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
मासिक वेतन:- गेल इंडिया ने ठरवलेल्यानुसार मासिक वेतन दिल्या जाईल.
महत्त्वाच्या तारखा :-
– अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 मार्च 2025
– कंप्यूटर बेस्ट टेस्ट (CBT) :- CBT परीक्षा Online पद्धतीने होणार आहे.
– अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
महत्त्वाच्या क्लिक |
🌏 ऑनलाइन वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
📂 ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
📄अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
🫂 इतर महत्त्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
(ऑनलाइन अर्ज कसा करायचा)
[ महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवा ]
मित्रांनो आपण या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणार असाल तर खालील दिलेली माहितीचे काटेकोर पालन करा.
1) अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
2)तुमच्या कास्ट कॅटेगिरी अनुसार अर्जाची फी ही ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाइन अर्ज सबमिट करणे.
3)भरतीचा अर्ज ऑनलाईन केलेल्या उमेदवाराने चुकीची किंवा बनावट व खोटे डॉक्युमेंट जर तुम्ही ऑनलाईन अर्जा सोबत अपलोड केलेले असतील तर परीक्षा आयोगाला लक्षात येताच आपल्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात.
4)अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला पुढील प्रक्रिया म्हणजे परीक्षेसंबंधीचे हॉल तिकीट घ्यायला मदत होईल.
5)तारखे नंतर भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.
6)ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 आहे.
7)संपूर्ण माहिती करीता कृपया खाली दिलेली (PDF) जाहिरात वाचावी.
8)भरती संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लिंक दिलेली आहे. वेबसाईट
टीप :-
वर दिलेली संपूर्ण माहिती मध्ये काही विशिष्ट गोष्टी चुकून राहू शकतात त्यामुळे आपण कृपया संबंधित वेबसाईट आणि त्याची PDF काळजीपूर्वक पहावी.
हे लक्षात ठेवा :-
वरती दिलेली भरतीची संपूर्ण माहिती GAIL India Bharti 2025 आपण आपल्या मित्रमंडळीं सोबत नक्की शेअर करा.ज्यामुळे नवीन नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळण्याकरिता फारशी मदत होईल.आपण या मराठमोळ्या वेबसाईटला भेट देऊन नवनवीन सरकारी व खाजगी नोकरी बद्दल महत्त्वाचे नवीन अपडेट पाहण्यासाठी www.maharastrafast.com या वेबसाईटला भेट द्या.
!! आभार !!