Bmc Engineer Online Bharti 2024 नमस्कार मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य ,कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल्स दुय्यम अभियंता स्थापत्य दुय्यम अभियंता यांत्रिकी आणि विद्युत पदांच्या एकूण 690 पदाची नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. तरी आपण आपल्या शैक्षणिक योग्यतेनुसार खाली दिलेल्या पदा वर आपला ऑनलाइन अर्ज करुन या भरतीचा लाभ घ्यावा. तरी आपण खाली दिलेली माहिती अचूकपणे वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा. काही त्रुटी आढळू नये म्हणून या संबंधी संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
Bmc Engineer Online Bharti 2024
बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत जी जाहिरात प्रकाशित झालेली होती. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 02 डिसेंबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आलेली होती उमेदवारांनी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून प्रक्रिया राबवली होती. परंतु भरती प्रक्रियेमध्ये काही बदल झाल्यामुळे त्याची अंतिम मुदत वाढवली गेलेली आहे ती आता 16 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले नसेल त्यांनी आपला अर्ज भरून घ्यावा जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही.(Bmc Engineer Online Bharti 2024)
[ बृहन्मुंबई महानगरपालिका नवीन पदभरती 2024 ]
BMC engineer Bharti 2024 :- Brihan Mumbai Mahanagar Palika corporation (BMC) applications are invited from eligible candidates for the various vacant posts of junior Engineer (civil ), engineering (mechanical and electrical), secondary Engineer (civil), secondary engineer( mechanical and electrical ) there are total of 690 vacancies are available to fill post. The job location for this recruitment is Mumbai this applications are to be submitted directly for online mode no other mode of application will be accepted online link will be activated from 26th November 2024 the last date of all submitting application is 16 December 2024. |
बृहन्मुंबई महानगरपालिका नवीन भरतीची संपूर्ण माहिती 2024
जाहिरात क्रमांक. | नआ/13213/आसेप्र. |
अर्जाची पद्धत. | ऑनलाइन पद्धती द्वारा सादर करावयाचे आहे. |
विभाग. | बृहन्मुंबई महानगरपालिका (मुंबई). |
भरती श्रेणी. | कनिष्ठ अभियंता पदा करिता. |
संकेत स्थळ. | portal.mcgm.gov.in |
अर्ज भरण्याची शेवटची तारीख. | 16 डिसेंबर 2024 |
. या भरती संबंधित संपूर्ण माहितीची सर्व अपडेट घेण्याकरीता www.maharastrafast.com जाऊन नवीन भरतीची संपूर्ण माहिती बघू शकाल.
ऑनलाइन अर्ज :- येथे क्लिक करा –(Bmc Engineer Online Bharti 2024)
पदाचे नाव व जागेचा तपशील :-
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) | 250 |
2 | कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ) | 130 |
3 | दुय्यम अभियंता स्थापत्य | 233 |
4 | दुय्यम अभियंता यांत्रिकी आणि विद्युत | 77 |
Total – 690 |
बृहन्मुंबई महानगरपालिका पदाची वेतनश्रेणी (Salary)
अ. क्र. | पदाचे नाव | वेतनश्रेणी |
1 | कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) | 41800/- 132300/- |
2 | कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ) | 41800/- 132300/- |
3 | दुय्यम अभियंता स्थापत्य | 44900/- 142400/- |
4 | दुय्यम अभियंता यांत्रिकी आणि विद्युत | 44900/- 142400/- |
Bmc Engineer Online Bharti eligibility Qualification
शैक्षणिक पात्रता :-
1. पद क्रमांक :- 01
I) दहावी उत्तीर्ण II ) सिव्हील किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिप्लोमा
III) एम. एस. सी. आय. टी.
2. पद क्रमांक :- 02
I) दहावी उत्तीर्ण II) यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/
इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन इंजीनियरिंग डिप्लोमा III)एम. एस. सी. आय. टी.
3. पद क्रमांक :- 03
I) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी II) एम. एस. सी. आय. टी
4. पद क्रमांक :- 04
I) यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक & पॉवर इंजिनिअरिंग पदवी II) एम. एस. सी. आय. टी.
वयाची अट :- 25 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
अर्जाची फी :- खुला प्रवर्ग- Rs.1000/-रुपये (मागास प्रवर्ग Rs.900/- रुपये)
Payment कोणत्या पद्धतीने केल्याजाईल online (Banking Credit Card Debit Card)
नोकरी ठिकाण :- मुंबई
महत्वाच्या सूचना :-
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा.
परीक्षा दिनांक :- नंतर कळविण्यात येईल.
वयाची अट :- 25 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
अर्जाची फी :- खुला प्रवर्ग- Rs.1000/-रुपये (मागास प्रवर्ग Rs.900/- रुपये)
Payment कोणत्या पद्धतीने केल्याजाईल online (Banking Credit Card Debit Card)
काही महत्वाच्या क्लिक्स | |
अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
इतर महत्त्वाचे अपडेट. | येथे क्लिक करा. |
. मित्रांनो, आपण या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणार असाल तर खालील दिलेली माहिती चे काटेकोर पालन करा.
.अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा
भरती संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लिंक खाली दिलेली आहे.
.चुकीची बनावट व खोटे डॉक्युमेंट जर तुम्ही ऑनलाईन अर्जासोबत अपलोड केले असतील तर परीक्षा आयोगाला लक्षात येताच आपल्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात.
.तुमच्या कास्ट कॅटेगिरी अनुसार अर्जाची फी ही ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाइन अर्ज सबमिट करणे.
.तारखे नंतर भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.
.ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे.
.अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला पुढील प्रक्रिया म्हणजे परीक्षेसंबंधीचे हॉल तिकीट घ्यायला मदत होईल.
.संपूर्ण माहिती करता कृपया खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.
टीप .
- वरती देलीली माहिती पाहून काही संबधित गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून आपण कृपया सबंधित अधिकृत वेबसाईट ची (PDF) पाहावी.
हे लक्षात असू दया :-
भरतीशी संबंधित अधिक (Bmc Engineer Online Bharti 2024) माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा, इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये नव नवीन भरतीचे अपडेट पाहण्यासाठी आपण आमच्या www.maharastrafast.com या मराठी मोळी website ला भेट द्या.
!! आभार !!