SBI Clerk Recruitment 2025 : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 13735 लिपिक पदांसाठी मेगा भरती जाहीर
SBI Clerk Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो,(SBI) भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 13735 पदांसाठी जूनियर असोसिएट लिपिक (कस्टमर सपोर्ट & सेल्स),या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.बँकेमध्ये नोकरी करण्याची फार मोठी संधी उपलब्ध करण्यात आली आहे. त्याकरिता यावर दिलेली संपूर्ण माहिती अचूकपणे वाचावी व त्यानुसार अर्ज करावा. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये क्लार्क(Clerk) पदासाठी जाहिरात … Read more