Amravati Lekha Koshagar Bharti 2025 नमस्कार मित्रांनो अमरावती लेखा कोषागार विभागा अंतर्गत कनिष्ठ लेखापाल (गट-क) पदांसाठी 45 नवीन रिक्त पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. जाहिरात नुसार अर्ज मागविण्यात येत आहे. अमरावती लेखा कोषागार विभागात या भरतीमध्ये कनिष्ठ लेखापाल (गट-क) या पदांसाठी भरती होणार आहे. ज्या उमेदवारांपाशी कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी 30 आणि इंग्रजी 40 टंकलेखन असेल अशा उमेदवारांना अमरावती लेखा कोषागार विभागात भरती होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे.
Amravati Lekha Koshagar Bharti 2025
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 ही आहे. आपल्याला आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे. तसेच भरती संदर्भात लागणारे आवश्यक संपूर्ण माहिती Amravati Lekha Koshagar Bharti 2025 खालील सविस्तरपणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी आपण सविस्तर वाचून आपण आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज भरावा. वेबसाईट लिंक (PDF) खाली उपलब्ध करून दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन अर्ज भरून घ्यावा.
Amravati Lekha Koshagar Bharti 2025: Lekha Koshagar Full form the Directorate of Accountants are Treasury Finance Department Government of Maharashtra is invited on online application for the posts of Junior Accountant Group C, there are total Nuber of 45 Recruitment available interested candidate can apply online thought the given link below before the last date for submission of application is 28th February 2025 the official website of Mahakosh is for more detail about Amravati Lekha Koshagar Bharti 2025. is an Visit our website www.maharastrafast.com |
Amravati Lekha Koshagar Bharti 2025 Details |
जाहिरात क्र. | 01/2024 |
विभाग. | अमरावती लेखा कोषागार विभागा अंतर्गत |
भरती श्रेणी. | लेखा कोषागार मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी. |
संकेत स्थळ. | https://mahakosh.maharashtra.gov.in/ |
अर्जाची पद्धत. | अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. |
शेवटची तारीख. | 28 फेब्रुवारी 2025 |

नवीन महत्त्वाच्या अपडेट : BHEL भारतीय हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड मध्ये 400 नवीन रिक्त पदांची भरती सुरू 2025 |
: एकूण पदाचे नाव व रिक्त जागेचा तपशील : |
पदाचे नाव | विभाग | पद संख्या |
कनिष्ठ लेखापाल (गट-क) | अमरावती लेखा कोषागार विभागात | 45 |
एकूण जागा (Total)- 45 |
Amravati Lekha Koshagar Bharti 2025 Education Qualification (शिक्षण पात्रता)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ लेखापाल (गट-क) | उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी वैधानिक विद्यापीठ तांत्रिक पात्रता किमान ३० शब्द प्रति मिनिट मराठी टंकलेखन गती, किंवा ४० शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखन गती सरकारी वाणिज्य प्रमाणपत्र. |
नवीन महत्त्वाच्या अपडेट : भारतीय रेल्वेत 10वी, ITI पास उमेदवारांची 32438 नवीन रिक्त पदांसाठी मेगा भरती |
Lekha Koshagar Bharti 2025 वयोमर्यादा (Age Limit)
पदाचे नाव | वयोमर्यादा | विशेष सवलत / श्रेणी (category) |
1) कनिष्ठ लेखापाल (गट-क) | दिनांक. 23 फेब्रुवारी 2025 रोजी वय 19 ते 38 वर्षापर्यंत | मागासवर्गीय व्यक्तीसाठी 43 वर्ष, दिव्यांग व अनाथ व्यक्तीसाठी वयोमर्यादा 45 वर्षापेक्षा किती शितलक्षम राहील मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली मर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील. |
सदर भरती प्रक्रियेत खालीलप्रमाणे परीक्षा-फी आकारली जाईल :-
शुल्क : खुला प्रवर्ग (Open): Rs.1000/- (राखीव प्रवर्ग:Rs.900/- माजी सैनिक फी नाही)
नोकरीचे ठिकाण :- अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा.
नोकरीचा प्रकार :- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
मासिक वेतन:- 29,000/-रू – 92,300/- रू
महत्त्वाच्या तारखा :-
– अर्ज सुरू होण्याची तारीख :- 29 जानेवारी 2025
– अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 28 फेब्रुवारी 2025
– कंप्यूटर बेस्ट टेस्ट (CBT) :- CBT परीक्षा Online पद्धतीने होणार आहे.
– अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
महत्त्वाच्या क्लिक |
🌏 ऑनलाइन वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
📂 ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
📄अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
🫂 इतर महत्त्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
Amravati Lekha Koshagar Bharti 2025 Apply Online
(ऑनलाइन अर्ज कसा करायचा)
[ महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवा ]
मित्रांनो आपण या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणार असाल तर खालील दिलेली माहितीचे काटेकोर पालन करा.
1) अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
2)तुमच्या कास्ट कॅटेगिरी अनुसार अर्जाची फी ही ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाइन अर्ज सबमिट करणे.
3)भरतीचा अर्ज ऑनलाईन केलेल्या उमेदवाराने चुकीची किंवा बनावट व खोटे डॉक्युमेंट जर तुम्ही ऑनलाईन अर्जा सोबत अपलोड केलेले असतील तर परीक्षा आयोगाला लक्षात येताच आपल्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात.
4)अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला पुढील प्रक्रिया म्हणजे परीक्षेसंबंधीचे हॉल तिकीट घ्यायला मदत होईल.
5)तारखे नंतर भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.
6)ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.
7)संपूर्ण माहिती करीता कृपया खाली दिलेली (PDF) जाहिरात वाचावी.
8)भरती संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लिंक दिलेली आहे. वेबसाईट
टीप :-
वर दिलेली संपूर्ण माहिती मध्ये काही विशिष्ट गोष्टी चुकून राहू शकतात त्यामुळे आपण कृपया संबंधित वेबसाईट आणि त्याची PDF काळजीपूर्वक पहावी.
हे लक्षात ठेवा :-
वरती दिलेली भरतीची संपूर्ण माहिती Amravati Lekha Koshagar Bharti 2025 आपण आपल्या मित्रमंडळीं सोबत नक्की शेअर करा.ज्यामुळे नवीन नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळण्याकरिता फारशी मदत होईल.आपण या मराठमोळ्या वेबसाईटला भेट देऊन नवनवीन सरकारी व खाजगी नोकरी बद्दल महत्त्वाचे नवीन अपडेट पाहण्यासाठी www.maharastrafast.com या वेबसाईटला भेट द्या.
!! आभार !!