NCL Bharti 2025 : नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 200 पदांची भरती यामध्ये 10वी उत्तीर्ण झालेल्यांना सुवर्ण संधी

NCL Bharti 2025 नमस्कार मित्रांनो नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये रिक्त जागेची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यामधील पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज मागविण्यात आलेला आहे. नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये भरती होण्याची इच्छा असणाऱ्या पात्र उमेदवारांना ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2025 आहे. अर्ज करीत असताना खाली नमूद केलेल्या संपूर्ण बाबी सविस्तर वाचून आपला अर्ज भरावा.

NCL Bharti 2025

नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड NCL Bharti 2025 या मार्फत तंत्रज्ञ पदाच्या 200 रिक्त पदांची भरती होणार आहे. त्याकरिता उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यामध्ये पदांची शिक्षणाची पात्रता, वयोमर्यादा, वेतन, या संबंधी संपूर्ण माहिती खाली सविस्तर दिलेली आहे. तरी आपण ही माहिती वाचून आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावा.

नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड संपूर्ण माहिती

जाहिरात क्रमांक : NCL/HQ/PD/Manpower/DR/2025-26/65

विभाग : नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत भरती.

पदांची श्रेणी : ही भरती केंद्र शासनामार्फत होणार आहे.

अर्ज भरण्याची पद्धत : अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 10 मे 2025 

संकेत स्थळ : https://www.nclcil.in/

NCL Bharti 2025
NCL Bharti 2025

महत्त्वाचे अपडेट :  महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये 493 रिक्त पदांची भरती आजच अर्ज करा.

(NCL) भरतीचे पदांचे नाव रिक्त जागेचा तपशील

पद क्रमांक पदांचे नावपदांची संख्या
1टेक्निशियन फिटर (ट्रेनी) कॅटेगिरी III 95
2टेक्निशियन इलेक्ट्रिशियन (ट्रेनी) कॅटेगिरी III 95
3टेक्निशियन वेल्डर (ट्रेनी) कॅटेगिरी III 10
4ऐकून जागा : 200

NCL Bharti 2025 : शैक्षणिक पात्रता

पद क्र. पदांचे नावशैक्षणिक पात्रता
1टेक्निशियन फिटर (ट्रेनी) कॅटेगिरी III i) 10वी उत्तीर्ण  ii) ITI-NCVT/SCVT (Fitter)
2टेक्निशियन इलेक्ट्रिशियन (ट्रेनी) कॅटेगिरी III i) 10वी उत्तीर्ण  ii) ITI-NCVT/SCVT (Electrician)
3टेक्निशियन वेल्डर (ट्रेनी) कॅटेगिरी III i) 10वी उत्तीर्ण  ii) ITI-NCVT/SCVT ( Welder )

वयोमर्यादा (Age Limit)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय 10 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे आहे असे उमेदवार भरतीचा अर्ज भरू शकतात.

मागासवर्गीय यांना सूट : (SC/ST : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट)

अर्जाची फी : जनरल /ओबीसी / EWS – ₹1180/-, मागासवर्गीय – फी नाही

नोकरीचे ठिकाण :  सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश मध्ये नोकरी मिळणार आहे.

नोकरीचा प्रकार :- या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना परमनंट नोकरी मिळणार आहे.

परीक्षा : नंतर कळविण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या तारखा :- 

– अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट करण्यात येईल.
– अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

महत्त्वाचे अपडेट : न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 400 नवीन रिक्त पदांची भरती.

महत्त्वाच्या क्लिक 
🌏 ऑनलाइन वेबसाईट.           येथे क्लिक करा.
📂 ऑनलाइन अर्ज.          येथे क्लिक करा.
📄अधिकृत पीडीएफ  जाहिरात.           येथे क्लिक करा.
🫂 इतर महत्त्वाच्या अपडेट.         येथे क्लिक करा.

 ऑनलाइन अर्ज कसा करायचा

मित्रांनो आपण या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणार असाल तर खालील दिलेली माहितीचे काटेकोर पालन करा.

1) अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.  

2)तुमच्या कास्ट कॅटेगिरी अनुसार अर्जाची फी ही ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाइन अर्ज सबमिट करणे.

3)भरतीचा अर्ज ऑनलाईन केलेल्या उमेदवाराने चुकीची किंवा बनावट व खोटे डॉक्युमेंट जर तुम्ही ऑनलाईन अर्जा सोबत अपलोड केलेले असतील तर परीक्षा आयोगाला लक्षात येताच आपल्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात. 

4)अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला पुढील प्रक्रिया म्हणजे परीक्षेसंबंधीचे हॉल तिकीट घ्यायला मदत होईल. 

5)तारखे नंतर भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.

6)ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2025 

7)संपूर्ण माहिती करीता कृपया खाली दिलेली (PDF) जाहिरात वाचावी.

8)भरती संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लिंक दिलेली आहे. 

महत्त्वाचे अपडेट : कर्मचारी राज्य विमा महामंडळात 558 विविध नवीन रिक्त पदांची भरती आज अर्ज करा.

टीप :-

वर दिलेली संपूर्ण माहिती मध्ये काही विशिष्ट गोष्टी चुकून राहू शकतात त्यामुळे आपण कृपया संबंधित वेबसाईट आणि त्याची PDF काळजीपूर्वक पहावी.

 हे लक्षात ठेवा :-

वरती दिलेली भरतीची संपूर्ण माहिती NCL Bharti 2025 आपण आपल्या मित्रमंडळीं सोबत नक्की शेअर करा.ज्यामुळे नवीन नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळण्याकरिता फारशी मदत होईल.आपण या मराठमोळ्या वेबसाईटला भेट देऊन नवनवीन सरकारी व खाजगी नोकरी बद्दल महत्त्वाचे नवीन अपडेट पाहण्यासाठी www.maharastrafast.com या वेबसाईटला भेट द्या.

!! आभार !!

 

 

 

 

 

 

Leave a Comment