Indian Army Agniveer Bharti 2025 नमस्कार मित्रांनो भारतीय सैन्य अग्नीवीर भरती अंतर्गत विविध नवीन रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. जाहिराती नुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भारतीय सैन्य अग्नीवीर भरतीमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. ज्या उमेदवारांपाशी पदांच्या आवश्यकते नुसार शारीरिक आणि शैक्षणिक पात्रता असणार आहे.अशा उमेदवारांना भारतीय सैन्य अग्नीवीर मध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे.
Indian Army Agniveer Bharti 2025
अर्ज भरण्याची शेवटची तारीख. 10 एप्रिल 2025 ही आहे.आपल्याला आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे. तसेच भरती संदर्भात आवश्यक संपूर्ण माहिती Indian Army Agniveer Bharti 2025 खालील सविस्तरपणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी आपण सविस्तर वाचून आपण आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज भरावा. वेबसाईट लिंक (PDF) खाली उपलब्ध करून दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन अर्ज भरून घ्यावा.

Indian Army Agniveer Bharti 2025: Full form the ndian army ministry of defence Government of India Agneepath scheme is invited on online application for the posts of Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer clerk, store keeper technical, Agniveer Tradesman Agniveer Tradesman Recruitment available interested candidate can apply online thought the given link below before the last date for submission of application is 10th April 2025 the official website of indian army is for more detail about Indian Army Agniveer Bharti 2025. is an Visit our website www.maharastrafast.com |
Indian Army Agniveer Bharti 2025 : Detail |
विभाग. | भारतीय सैन्य अग्नीवीर भरती अंतर्गत |
भरती श्रेणी. | भारतीय सैन्य अग्नीवीर मध्ये भरती होण्याची सुवर्णसंधी |
संकेत स्थळ. | https://www.joinindianarmy.nic.in/ |
अर्जाची पद्धत | अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. |
शेवटची तारीख. | 10th April 2025 |
: एकूण पदाचे नाव व रिक्त जागेचा तपशील : |
पद क्रमांक | पदाचे नाव |
1) | अग्निवीर जनरल ड्युटी (GD) |
2) | अग्निवीर (टेक्निकल) |
3) | अग्नीवीर लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल |
4) | अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) |
5) | अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) |
Indian Army Agniveer Bharti 2025 : :शैक्षणिक पात्रता |
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक 01: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
पद क्रमांक 02: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English) किंवा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण ITI डिप्लोमा (mechanic motor vehicle mechanic diesel electronic mechanic technician power electronic system electrician fitter instrument mechanic draughtsman all type survivor Geo informatic assistant information and communication technology system maintenance information technology mechanic come operator electric communication system Vessel mechanical engineering electrical engineering electronic engineering auto mobile engineering computer science computer engineering instrumental technology.)
पद क्रमांक 03: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Arts, Commerce, Science)
पद क्रमांक 04: 10वी उत्तीर्ण.
पद क्रमांक 05: 08वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता :
पदाचे नाव | उंची सेमी (Height CMS) | वजन (KG) (Weight Kgs) | छाती सेमी (Chest CMS) |
अग्निवीर जनरल ड्युटी (GD) | 168 | Proportionate to height and age as per army medical standard / आर्मी मेडिकल स्टॅंडर्ड नुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात | 77/82 |
अग्निवीर (टेक्निकल) | 167 | 76/81 | |
अग्नीवीर लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल | 162 | 77/82 | |
अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) | 168 | 76/81 | |
अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) | 168 | 76/81 |
क्रमांक | ARO | सोबत जिल्हे |
1) | पुणे | बीड, लातूर, उस्मानाबाद, अहिल्यानगर पुणे, सोलापूर. |
2) | छत्रपती संभाजी नगर | छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव ,जालना, नांदेड, परभणी. |
3) | कोल्हापूर | कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण गोवा ,उत्तर गोवा |
4) | नागपूर | नागपूर ,अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया. |
5) | मुंबई | मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार. |
Indian Army Agniveer Bharti 2025 : वयोमर्यादा |
वयोमर्यादा : जन्मदिनांक एक आक्टोंबर 2004 ते 1 एप्रिल 2008 दरम्यान पाहिजे
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
सदर भरती प्रक्रियेत परीक्षा-फी : ₹250/-
महत्त्वाच्या तारखा :-
– अर्ज सुरू होण्याची तारीख :- 12 मार्च 2025
– अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 एप्रिल 2025
– अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
महत्त्वाच्या क्लिक |
🌏 ऑनलाइन वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
📂 ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा. |
📄अधिकृत पीडीएफ जाहिरात. | येथे क्लिक करा. |
🫂 इतर महत्त्वाच्या अपडेट. | येथे क्लिक करा. |
(ऑनलाइन अर्ज कसा करायचा)
[ महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवा ]
मित्रांनो आपण या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करणार असाल तर खालील दिलेली माहितीचे काटेकोर पालन करा.
1) अर्ज करताना सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित भरा त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
2)भरतीचा अर्ज ऑनलाईन केलेल्या उमेदवाराने चुकीची किंवा बनावट व खोटे डॉक्युमेंट जर तुम्ही ऑनलाईन अर्जा सोबत अपलोड केलेले असतील तर परीक्षा आयोगाला लक्षात येताच आपल्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात.
3)अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला पुढील प्रक्रिया म्हणजे परीक्षेसंबंधीचे हॉल तिकीट घ्यायला मदत होईल.
4)तारखे नंतर भरलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.
5)ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 आहे.
6)संपूर्ण माहिती करीता कृपया खाली दिलेली (PDF) जाहिरात वाचावी.
७)भरती संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लिंक दिलेली आहे. वेबसाईट
टीप :-
वर दिलेली संपूर्ण माहिती मध्ये काही विशिष्ट गोष्टी चुकून राहू शकतात त्यामुळे आपण कृपया संबंधित वेबसाईट आणि त्याची PDF काळजीपूर्वक पहावी.
हे लक्षात ठेवा :-
वरती दिलेली भरतीची संपूर्ण माहिती Indian Army Agniveer Bharti 2025 आपण आपल्या मित्रमंडळीं सोबत नक्की शेअर करा.ज्यामुळे नवीन नोकरीचा अर्ज भरता येईल आणि नोकरी मिळण्याकरिता फारशी मदत होईल.आपण या मराठमोळ्या वेबसाईटला भेट देऊन नवनवीन सरकारी व खाजगी नोकरी बद्दल महत्त्वाचे नवीन अपडेट पाहण्यासाठी www.maharastrafast.com या वेबसाईटला भेट द्या.
!! आभार !!